Headlines

admin

दर महिन्याला होणार चर्चासत्रे:एकल महिलांसाठी ‘वाचनरंग’चा ज्ञानदीप; अकोल्यात मोफत ग्रंथालयाचा शुभारंभ

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत अकोले तालुका एकल महिला समितीच्या वतीने ‘वाचनरंग ग्रंथालय’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. एकल महिलांसह तालुक्यातील महिलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाची देवाणघेवाण व्हावी आणि महिलांच्या विचारविश्वाला नवी दिशा मिळावी, या सामाजिक व सांस्कृतिक बांधिलकीतून हे मोफत ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे….

Read More

Pune Vegetable Market:फ्लॉवर, वांगी, शिमला मिरचीचे दर घटले;घाऊक बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली.

म.टा.प्रतिनिधी,पुणे:पावसाने काहीशी उघडीप दिल्यामुळे घाऊक बाजारात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढली. आवक जास्त झाल्यामुळे फ्लॉवर, वांगी आणि ढोबळी मिरचीच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी घट झाली. मागणी जास्त असल्याने आले. पालेभाज्यांचे दर सरासरी ५ टक्क्यांनी कमी तोतापुरी कैरीच्या दरात वाढ झाली, तर इतर बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्यांची आवक कमी…

Read More

Conversion Act: धर्मस्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब! विधेयकावर राष्ट्रपतींची मोहोर; तुरुंगवास अन् दंडाचीही कायद्यात तरतूद – president droupadi murmu clears maharashtra freedom of religion act

Maharashtra Freedom Conversion Act: आता बेकायदा धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये नव्या कायद्यातील तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. धर्मस्वातंत्र्य(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : राज्यात जबरदस्तीने आणि आमिष दाखवून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी राज्य विधिमंडळाने मंजूर केलेला धर्मस्वातंत्र्य कायदा आता राज्यात लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाल्यानंतर आणि अधिकृत राजपत्रात (गॅझेट) प्रकाशित झाल्यानंतर राज्यात…

Read More

Pimpri Vinod Pillai Family ends life with Sodium Nitrate Smoke after Financial Loss Crime News; ऑनलाईन औषध मागवून घरभर धूर केला, पिंपरीत उच्चशिक्षित कुटुंबाचा वेदनादायी अंत, पित्यामागून मायलेकही मृत्युमुखी

Pimpri Family Death Case : एकाच कुटुंबातील तीन जणांनी मध्‍यरात्री विषारी औषध पेटत्‍या कोळशावर टाकून त्‍याचा धूर केला. हा विषारी धूर शरीरात गेल्‍याने विनोद, सिरजा आणि पौर्णिमा बेशुद्ध होऊन त्यांचा मृत्यू झाला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पिंपरी : आर्थिक विवंचनेतून विषारी औषधाचा धूर करून एकाच कुटुंबातील तीन जणांनी जीव देण्याचा प्रयत्‍न केला. त्‍यातील विनोद पिल्लई (वय…

Read More

शेअर बाजारात FO ची क्लोजिंग-वेळ 10 मिनिटे वाढली:आजपासून दुपारी 3:40 पर्यंत ट्रेडिंग; जाणून घ्या- क्लोजिंग ऑक्शन सत्राचे नियम

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजेच फ्युचर्स अँड ऑप्शन्स (FO) सेगमेंटसाठी सामान्य बाजार बंद होण्याची वेळ 10 मिनिटांनी वाढवली आहे. सोमवार, 3 ऑगस्टपासून हा बाजार दुपारी 3:30 ऐवजी 3:40 वाजता बंद होईल. कॅश-डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटला एकत्र आणण्यासाठी निर्णय हा बदल कॅश सेगमेंटमध्ये सुरू करण्यात येत असलेल्या नवीन क्लोजिंग ऑक्शन सेशन (CAS) च्या अंमलबजावणी अंतर्गत…

Read More

दोन वर्षात राज्यातील सर्व जमिनींची मोजणी करणार

 मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा : नवा लँड टायटलिंग कायदा अस्तित्वात येणार :  रत्नागिरी : जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या सोयीसाठी राज्य सरकार डिसेंबरच्या अधिवेशनात ‘आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार’ असा नवीन ‘लँड टायटलिंग कायदा आणणार आहे. तसेच कूळ, वहिवाटदार आणि देवस्थानांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी देवस्थान जमीन इनाम कायदा लवकरच आणला जाईल़…

Read More

कारापूर-सर्वण ग्रामसभेत लोढा प्रकल्पाला विरोध

ग्रामसभेत महत्त्वपूर्ण एकूण 17 ठराव मंजूर त. भा. प्रतिनिधी डिचोली :  कारापूर-सर्वण ग्रामसभेत ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’च्या प्रस्तावित मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाला (मेगा हाउसिंग प्रोजेक्ट) तीव्र विरोध करण्यात आला. या प्रकल्पामुळे गावातील पर्यावरण, जलस्रोत आणि ग्रामीण स्वरूप यावर विपरित परिणाम होईल, असा दावा करत ग्रामस्थांनी हा प्रकल्प रद्द करण्याची एकमताने मागणी केली. यावेळी सरपंच अवनी सावंत…

Read More

गोवा फॉरवर्ड काढणार राज्यव्यापी यात्रा

राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय त. भा. प्रतिनिधी मडगाव : गोवा फॉरवर्डने गोव्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला स्पर्श करणारा राज्यव्यापी जनसंपर्क कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही यात्रा पेडणे येथून सुरू होऊन प्रत्येक तालुक्यातून प्रवास करेल आणि दक्षिण गोव्यात तिचा समारोप होईल. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी आणि जनआंदोलन उभारण्याच्या तयारीचा एक भाग म्हणून रविवारी…

Read More

Trump Statement on Iran Talks; US Ready for Diplomacy

वॉशिंग्टन डीसी/तेहरान/तेल अवीव3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे की, अमेरिका आणि इराण यांच्यात सोमवारपासून पुन्हा चर्चा सुरू होईल. एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ही चर्चा मध्यस्थांमार्फत होईल. ट्रम्प म्हणाले, “आम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा कारवाई करू शकतो, पण मला लोकांना मारायचे नाही. करार झाला तर अनेक जीव वाचतील….

Read More

फरहाना भट्ट म्हणाली- डॉक्टरांनी नकार दिला होता:तरीही 'खतरों के खिलाडी 15' मध्ये गेली; भीती नाही, एक पाऊल पुढे टाकणे महत्त्वाचे

‘खतरों के खिलाडी 15’ मध्ये दिसणारी अभिनेत्री फरहाना भट्टने सांगितले की डॉक्टरांनी तिला शोमध्ये भाग घेण्यास मनाई केली होती, पण तिने हार मानली नाही. तिने शोमधील कठीण स्टंट्स, तिचा आजार, चाहत्यांच्या अपेक्षा, रुबीना दिलैकसोबतची मैत्री आणि होस्ट रोहित शेट्टीकडून मिळालेल्या प्रोत्साहनावर मनमोकळेपणाने चर्चा केली. सादर आहेत संवादाचे प्रमुख अंश… प्रश्न: ‘खतरों के खिलाडी’ चा अनुभव…

Read More