Ultraviolette Tesseract Scooter Crosses 50,000 Bookings In Under 2 Weeks, Price & Specification details; कश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत… Ultraviolette Tesseract स्कूटरचा मार्केटमध्ये धुमाकूळ; फक्त 2 आठवड्यात मिळाले 50 हजारापेक्षा जास्त बुकिंग
Ultraviolette Tesseract 50K Bookings In India: Ultraviolette Tesseract स्कूटर इंडियन मार्केटमध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या पॉवरफूल इलेक्ट्रिक स्कूटरला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत 50 हजारांहून अधिक बुकिंग मिळाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बेंगळुरूस्थित इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक अल्ट्राव्हायोलेटने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटर, टेसेरॅक्टने इंडियन मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. हो, स्टायलिश लूक, मॉर्डन फीचर आणि परवडणाऱ्या…
