Crop Insurance: पावणेदोन लाख दावे नाकारले; ‘पीक विमा’ अमरावती जिल्ह्यातील बळीराजाच्या मुळावर – crop insurance companies rejected amravati district 10 taluka farmer claims on technical grounds
Amaravati Farmer News: नव्या योजनेतील जाचक तांत्रिक निकषांमुळे नुकसान होऊनही हजारो शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागले आहे, तर कंपन्यांनी मात्र कोट्यवधींचा नफा कमावला आहे. पीक विमा योजना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: शासनाने एक रुपयात पीक विमा योजनेचा मोठा गाजावाजा केला असला, तरी प्रत्यक्षात ही योजना शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांच्याच फायद्याची ठरत असल्याचे धक्कादायक…
