Rat Poison Distribute on name of pain killer medicine Byculla during Moharram program
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतच मोठा घातपात घडवण्याचा डाव होता, अशी माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आहे. एक इसम हा मोहरमच्या मिरवणुकीत उंदीर मारण्याच्या गोळ्या पेन किलर म्हणून वाटप करत होता. पोलिसांना संशय आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. भायखळ्यात मोहरमच्या मिरवणुकीत उंदीर मरण्याच्या गोळ्यांचे वाटप, आरोपीकडून 14 हजार गोळ्या जप्त(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबईच्या…
