नाशिकमधील खड्डे, वृक्षतोड प्रकरणी राज ठाकरे संतापले; CJP आंदोलनावरून भाजपला इशारा – raj thackeray angry over nashik potholes tree cutting warns bjp over cjp protest
नाशिकमधील खड्डे, वृक्षतोड प्रकरणी राज ठाकरे संतापले; CJP आंदोलनावरून भाजपला इशारा – raj thackeray angry over nashik potholes tree cutting warns bjp over cjp protest
नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात झाडं तोडली जात आहेत, लोकं आंदोलन करत आहेत. पण प्रशासन ढिम्म आहे, तरी भाजपला निवडून आणत असतील तर भोगा, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. नाशिकमधील कुंभमेळाव्यावरूनही राज ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. सर्व कॉन्ट्रॅक्टर गुजरातमधून आणले असल्याची टीका त्यांनी केली. तसेच कॉमनवेल्थ गेम्समधील सुवर्णपदक विजेता नाशिकचा खेळाडू दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक यांनी अडीच तास ताटकळत ठेवल्याची नाराजी व्यक्त केली होती. यावरही राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.