Sheikh Hasina: याच वर्षी मायदेशी परतणार; बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा निर्धार
Sheikh Hasina: याच वर्षी मी मायदेशी परतणार, असा निर्धार बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे. शेख हसीना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) वृत्तसंस्था, नवी दिल्ली : बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आपण याच वर्षी मायदेशात परतणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. तसेच, अल्पसंख्याकांवरील कोणताही हल्ला हा स्वतंत्र बांगलादेशावरील हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका…
