Raj Thackeray : ‘तुम्ही मोदींचं कौतुक करताय, भारतावर एवढं प्रेम आहे तर दुबईत का राहता?’ राज ठाकरेंचा विवेक ओबेरॉय आणि आर. माधवनला टोला
Raj Thackeray On Vivek Oberoi And R. Madhavan : राज ठाकरे यांनी विवेक ओबेरॉय आणि आर. माधवनला टोला लगावला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – देशातील अनेक सेलिब्रिटी केंद्र सरकारविरोधात उघडपणे बोलताना दिसतात, तर काही जण सरकारला उघडपणे पाठिंबा देतात. या सेलिब्रिटींमध्ये विवेक ओबेरॉय आणि आर. माधवन यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांचा समावेश आहे. आता, मनसे प्रमुख…
