Headlines

admin

विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठी पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर यांचे योगदान

आचरा प्रतिनिधी : तोंडवळी वरची (ता. मालवण) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, तोंडवळी वरची येथील विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार संगणक शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने पंचायत समिती, मालवणचे सदस्य गणेश तोंडवळकर यांनी शाळेला दोन संगणक व एक इन्व्हर्टर देणगीस्वरूपात प्रदान केले. या देणगीमुळे विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळण्यास मोठी मदत होणार असून, वीजपुरवठा…

Read More

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर पुरेशा पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार सुलभा गायकवाड यांना निवेदन

न्हावेली /वार्ताहर : कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनसवर गाड्यांमध्ये पाणी भरण्यासाठी पुरेशी आणि स्वतंत्र पाणीपुरवठा योजना निर्माण करावी, या मागणीसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (मुंबई) अध्यक्ष विनोद नाईक-राणे यांनी उल्हासनगरच्या आमदार श्रीमती सुलभा गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सावंतवाडी टर्मिनस परिपूर्ण करण्यासाठी या पाणीपुरवठा योजनेला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासह इतर विविध मागण्यांवर यावेळी…

Read More

कुडाळ केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी दीपक परब

कुडाळ/ वार्ताहर : कुडाळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी दीपक परब यांची,उपाध्यक्षपदी शिवराम पणदूरकर,तर सचिवपदी संदीप गावडे यांच्यासह अन्य तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीसाठी पाच संचालकाचीही एकमताने निवड करण्यात आली. वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी कुडाळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेची पूर्वनियोजित वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा समाज सभागृहात आयोजित करण्यात आली होती.जिल्हा…

Read More

jasprit bumrah injury history missed major tournaments wtc final asia cup sri lanka test series ; दुखापतीनं टीम इंडियाचा ‘यॉर्कर किंग’ बुमराह पुन्हा बाहेर, गेल्या 5 वर्षांत मोठ्या मालिकांना मुकला, काय होत्या अडचणी?

Jasprit bumrah injury list : आपल्या यॉर्कर्सने जगाला थरथरावणारा जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. गेल्या ५ वर्षांत बुमराहला कोणत्या महत्त्वाच्या मालिका आणि आयसीसी स्पर्धांना मुकावे लागले? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे (इंज्युरी) पुन्हा एकदा संघातून बाहेर पडला आहे. आपल्या घातक गोलंदाजीने जगातील मोठ्या…

Read More

MLA Rohit Pawar Hospitalized In Mumbai; Breach Candy Medical Checkup

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आक्रमक युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते स्वतःहून मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. सततचे दौरे, बैठका आणि कामाच्या प . गेल्या काही काळापासून रोहित पवार हे राज्यभर विविध प्रश्नांवर सातत्याने दौरे करत आहेत. या धावपळीमुळे गेल्या दोन…

Read More

Woman harassment twice on private bus while travelling from Goa to Mumbai; धावत्या बसमध्ये महिलेसोबत संतापजनक प्रकार; आधी उठवण्याच्या बहाण्याने स्पर्श, नंतर पुन्हा दुष्कृत्य

रत्नागिरी: महिलांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कितपत सुरक्षित आहे, याबाबत वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत असते. अशातच एका खासगी बसमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेनं हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खाजगी ट्रॅव्हल्समधून गोव्यावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करताना एका महिला प्रवाशाचा दोनवेळा विनयभंग झाल्याची तक्रार दाखल करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील कोलाड पोलीस ठाणे…

Read More

Ravi Mohan Aarti Divorce: महिन्याला ४० लाख पोटगी हवी, त्याने माझ्या लेकीला कर्जात बुडवलं, साऊथ स्टार जयम रवीवर पत्नी आणि तिच्या आईचे गंभीर आरोप

चेन्नई: तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता जयम रवी ( रवी मोहन ) आणि त्याची पत्नी आरती यांच्यातील घटस्फोटाचं प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. आरतीनं न्यायालयात दरमहा ४० लाख रुपये पोटगीची मागणी केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका झाली होती. मात्र, आता या वादावर आरतीची आई आणि प्रसिद्ध निर्मात्या सुजाता विजयकुमार यांनी पत्रकार…

Read More

टाळाटाळ करण्याची सवय फक्त आळसच नाही, तर तणाव-एकटेपणा वाढवतेय:छोटी उद्दिष्टे निश्चित करा, पूर्ण झाल्यावर स्वतःला बक्षीस द्या, यामुळे आत्मविश्वास वाढेल

‘उद्या करू’ असे म्हणून काम पुढे ढकलणे ही अनेक लोकांची रोजची सवय बनली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या जेन्सी डनला ड्रायव्हिंग लायसन्सचे नवीन आयडी बनवायचे होते, पण तिने चार वेळा अपॉइंटमेंट घेतल्यानंतर ती रद्द केली. पाचव्यांदा तिने स्वतःला तयार केले आणि काम पूर्ण केले. जेन्सीची कथा त्या लाखो लोकांसारखी आहे, जे आवश्यक काम माहीत असूनही ते पुढे…

Read More

UP Election 2027: BJP’s Secret Survey 70 ठिकाणी पराभव होणार, बहुमताचाही प्रश्न, मतदार नाराज – bjp secret survey up 2027 election 70 seat loss yogi adityanath

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Aug 2026, 5:15 pm #UP2027 #UttarPradeshElections2027 #YogiAdityanath #UttarPradeshPolitics #AkhileshYadav #UPPoliticalNews2027 मध्ये उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याआधीच भाजप आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धडकी भरवणारा भाजपचा एक अत्यंत गोपनीय सर्व्हे समोर आला आहे. हा सर्व्हे सांगतोय की, 2027 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि आघाडीच्या जवळपास 70 जागा कमी होणार आहेत….

Read More

TRAI ने माय कॉल ॲप पुन्हा लॉन्च केले:आता ग्राहक कॉल गुणवत्तेला रेटिंग देऊ शकतील, यामुळे सेवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने 3 ऑगस्ट रोजी त्यांच्या ‘TRAI MyCall’ मोबाइल ॲप्लिकेशनची नवीन आणि सुधारित आवृत्ती लॉन्च केली आहे. या ॲपद्वारे दूरसंचार ग्राहक त्यांच्या व्हॉइस कॉलिंगच्या अनुभवाला थेट रेटिंग देऊ शकतील आणि त्याची तक्रार नोंदवू शकतील. नियामकाचा उद्देश ग्राहक फीडबॅक तांत्रिक नेटवर्क डेटाशी जोडून सेवेच्या गुणवत्तेचे अधिक चांगले मूल्यांकन करणे आणि ती…

Read More