Headlines

admin

राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाचे पत्र:घटनेतील बदलांचे पुरावे आणि कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश, नेमके प्रकरण काय?

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक पत्र धाडले असून, पक्षाच्या घटनेत करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बदलांबाबत वैध कागदपत्रे आणि अधिकृत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाकडून २७ जुलै रोजी पाठवण्यात आलेले हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नावे आले आहे. ही एक तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रिया असली, तरी पक्षाच्या दृष्टीने…

Read More

मालिकेला प्रेक्षकांचं प्रेम, पण इंडस्ट्रीतील लोकांकडून दबक्या आवाजात कौतुक; ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ संदर्भात अमोल कोल्हेंचा आणखी एक मोठा निर्णय

मुंबई टाइम्स टीमटीव्हीच्या पडद्यावरून बंद झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत यूट्यूबवर पुनरागमन करणाऱ्या ‘ सावित्रीबाई जोतीराव फुले ‘ मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादाच्या जोरावर आता आठवड्यातून सहा दिवस या मालिकेचे नवे भाग प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच मराठीसह हिंदी भाषेतही ही मालिका देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. टीकीच्या प व्हीच्या पडद्यावरून अचानक…

Read More

शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थिनीच्या समर्थनात उतरली भूमी पेडणेकर:म्हटले- बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या सहन करणार नाही

CJP आंदोलनावर आणि त्यात वापरलेल्या भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी सोशल मीडियावर आणखी एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. तिने सांगितले आहे की, तिने इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहिला, ज्यात एक तरुण मुलगी, जी आंदोलनाचा भाग होती, मुलाखत देत होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून तिला सतत धमक्या मिळत आहेत. तिने लोकांना ऑनलाइन छळ…

Read More

वाहनाची नंबर प्लेट लपवणे फसवणूक नाही:सुप्रीम कोर्टाने म्हटले- हे मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन, परंतु फौजदारी गुन्हा मानला जाऊ शकत नाही

सर्वोच्च न्यायालयाने २८ जुलै रोजी सांगितले की, नंबर प्लेट लपवणे फसवणूक नाही. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने म्हटले की, एखाद्या व्यक्तीने चलन भरण्यापासून वाचण्यासाठी नंबर प्लेट लपवली आहे, असे मानणे चुकीचे आहे. हा केवळ पोलिसांचा अंदाज आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, मोटार वाहन कायद्यांतर्गत (MV Act) हे दंड आकारण्याचे कारण…

Read More

VIDEO | राधानगरी धरणातून भोगावती नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू – automatic gates of the radhanagari dam in kolhapur have been opened

VIDEO | राधानगरी धरणातून भोगावती नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरूVIDEO | राधानगरी धरणातून भोगावती नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू Source link

Read More

विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठी पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर यांचे योगदान

आचरा प्रतिनिधी : तोंडवळी वरची (ता. मालवण) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, तोंडवळी वरची येथील विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार संगणक शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने पंचायत समिती, मालवणचे सदस्य गणेश तोंडवळकर यांनी शाळेला दोन संगणक व एक इन्व्हर्टर देणगीस्वरूपात प्रदान केले. या देणगीमुळे विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळण्यास मोठी मदत होणार असून, वीजपुरवठा…

Read More

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर पुरेशा पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार सुलभा गायकवाड यांना निवेदन

न्हावेली /वार्ताहर : कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनसवर गाड्यांमध्ये पाणी भरण्यासाठी पुरेशी आणि स्वतंत्र पाणीपुरवठा योजना निर्माण करावी, या मागणीसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (मुंबई) अध्यक्ष विनोद नाईक-राणे यांनी उल्हासनगरच्या आमदार श्रीमती सुलभा गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सावंतवाडी टर्मिनस परिपूर्ण करण्यासाठी या पाणीपुरवठा योजनेला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासह इतर विविध मागण्यांवर यावेळी…

Read More

कुडाळ केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी दीपक परब

कुडाळ/ वार्ताहर : कुडाळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी दीपक परब यांची,उपाध्यक्षपदी शिवराम पणदूरकर,तर सचिवपदी संदीप गावडे यांच्यासह अन्य तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीसाठी पाच संचालकाचीही एकमताने निवड करण्यात आली. वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी कुडाळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेची पूर्वनियोजित वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा समाज सभागृहात आयोजित करण्यात आली होती.जिल्हा…

Read More

jasprit bumrah injury history missed major tournaments wtc final asia cup sri lanka test series ; दुखापतीनं टीम इंडियाचा ‘यॉर्कर किंग’ बुमराह पुन्हा बाहेर, गेल्या 5 वर्षांत मोठ्या मालिकांना मुकला, काय होत्या अडचणी?

Jasprit bumrah injury list : आपल्या यॉर्कर्सने जगाला थरथरावणारा जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. गेल्या ५ वर्षांत बुमराहला कोणत्या महत्त्वाच्या मालिका आणि आयसीसी स्पर्धांना मुकावे लागले? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे (इंज्युरी) पुन्हा एकदा संघातून बाहेर पडला आहे. आपल्या घातक गोलंदाजीने जगातील मोठ्या…

Read More

MLA Rohit Pawar Hospitalized In Mumbai; Breach Candy Medical Checkup

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आक्रमक युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते स्वतःहून मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. सततचे दौरे, बैठका आणि कामाच्या प . गेल्या काही काळापासून रोहित पवार हे राज्यभर विविध प्रश्नांवर सातत्याने दौरे करत आहेत. या धावपळीमुळे गेल्या दोन…

Read More