Headlines

admin

Gondiya rumbling disputes in mahayuti praful patels important advice on unity to workers; महायुतीत वाढत्या कुरबुरी; प्रफुल्ल पटेलांनी कार्यकर्त्यांना दिला खास कानमंत्र

म. टा. वृत्तसेवा, गोंदिया: राजकारणात काम करताना काही मतभेद निर्माण होणे साहजिक आहे. परंतु ते मतभेद कधीही मनभेदात रूपांतरित होऊ देऊ नका. महायुती ही विकास आणि जनतेच्या हितासाठी बांधलेली आघाडी आहे. कार्यकर्त्यांनी परस्परांमध्ये एकजूट ठेवून, परस्परांचा सन्मान राखून पुढे काम केले पाहिजे, असा सल्ला खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिला. गोंदिया व भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

Read More

Dhule Miscreants who were Harassing Girls were Parade in front of the College; कॉलेज परिसरात सतत मुलींची छेड, पळवून नेण्याची धमकी, तक्रार करुनही टवाळखोरांनी नको ते केलं; अखेर पोलिसांनी…

Dhule Crime News : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच धुळ्यामध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण धुळ्यात खळबळ उडाली आहे. धुळे मुलींची छेड काढणाऱ्यांची कॉलेजसमोर धिंड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे : महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम संदेश पिंपळनेर पोलीस प्रशासनाने काल कृतीतून दिला….

Read More

Jalgaon triple accident reason; एका डुलकीने सहा जणांचा जीव गेला! कारचालक झोपेत होता, बस चालकाने सांगितला जळगाव अपघाताचा थरार

Jalgaon Accident: एका डुलकीची किंमत सहा जणांना जीव गमावून मोजावी लागली आहे. जळगावच्या भीषण तिहेरी अपघातामागील धक्कादायक कारण समोर आले असून बस चालकाने अपघाताचा थरारक घटनाक्रम सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव: गुजरातहून साखरपुड्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांच्या कारचा आज सकाळी भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून अन्य एक जण…

Read More

39 सेकंदांत दुहेरी भूकंपाचे धक्के, व्हेनेझुएलामध्ये 10 हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती; तब्बल 150 वर्षांनंतर महासंकट| Maharashtra Times

Caracas Twin Earthquakes: व्हेनेझुएलामध्ये बुधवारी सायंकाळी एका पाठोपाठ एक दुहेरी भूकंपाचे धक्के बसले. यामुळे संपूर्ण देश हादरला असून 10 हजार नागरिकांचा बळी गेला असल्याची भीती आहे. यानंतर आता त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कॅराकास (व्हेनेझुएला): एका मिनिटाचा आत व्हेनेझुएलामध्ये दुहेरी भूकंपांमुळे संपूर्ण जणजीवन विस्कळीत झालं आहे. काही सेंकदांच्या अंतरावरच देशात 7.2 आणि…

Read More

57 प्रकाशवर्ष दूर असलेल्या ‘गुलाबी ग्रहा’वर मिठाचे ढग! जेम्स वेब टेलिस्कोपचा अंतराळातील मोठा शोध । Maharashtra Times

अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’च्या जेम्स वेब टेलिस्कोपच्या साहाय्याने भारतीय वंशाच्या खगोलशास्त्रज्ञाने गुलाबी ग्रहाचे गूढ उकलले आहे. ‘GJ 504b’ नावाच्या या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या थंड ग्रहाच्या वायुमंडलात पाणी आणि मिथेनसोबतच चक्क मिठाचे कण तरंगत असल्याचे स्पष्ट पुराव्यांसह समोर आले असून, यामुळे परग्रहांच्या अभ्यासाला नवीन दिशा मिळाली आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) ने ‘GJ 504b’ नावाच्या अनोख्या…

Read More

Vat Purnima 2026 Wishes, Quotes, status, romantic messages for husband wife & WhatsApp Instagram facebook viral Status Messages images; वटपौर्णिमेच्या खास मराठी शुभेच्छा आणि संदेश

वटपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर भारतीय संस्कृतीतील नात्यांवरील विश्वास, प्रेम, समर्पण आणि अखंड सहजीवनाचा उत्सव आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात आणि सावित्री-सत्यवानाच्या अढळ प्रेमाची आठवण जागवतात. काळ बदलला, जीवनशैली बदलली, तरीही या सणाचं सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व आजही तितकंच कायम आहे. आजच्या डिजिटल युगात प्रत्येक सण सोशल…

Read More

A strong voice for the Global South at the G-7 Summit.

जी-7 परिषदेत महत्त्वाचे म्हणजे भारत व फ्रान्स यांच्या संयुक्त कामगिरीचे अनोखे दर्शन जगाने पाहिले आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील भक्कम अशी द्विपक्षीय भागीदारी आणि सामाजिक संबंध अधिक दृढ झाले आहेत. येत्या काळातही विविध क्षेत्रात एकमेका सहाय्य करु या तत्वावर वाटचाल केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांनी प्रगत तंत्रज्ञान आणि…

Read More

Mumbai Local Mayank Lohar Murder Case Eye Witness tells why Passengers in Train did not catch Roshan Suvarna Crime News; मयंकचा जीव धोक्यात, बाकीच्या प्रवाशांनी रोशनला धरलं का नाही? सर्वांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्षदर्शीने दिलं; डब्यात एकच गोंधळ उडाला

Mumbai Local Train Murder : मुसळधार पावसामुळे ट्रेनच्या डब्याचा दरवाजा बंद ठेवण्यावरुन वाद झाल्यानंतर रोशन सुवर्णा याने मयंक लोहार याच्यावर पहिला वार केला होता, असा दावाही प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने केला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : “इतका भयंकर गुन्हा आणि इतक्या प्रमाणात रक्त मी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते… ते दृश्य माझ्या डोळ्यांसमोरुन जात नाहीये.” मुंबई लोकल ट्रेनमध्ये…

Read More

Amravati Crime: 18-19 वर्षांच्या मुली यायच्या; रात्री लेटपर्यंत थांबायच्या! अमरावतीच्या बिल्डींगमधला शेजारी समोर

Amravati Crime: अमरावतीमधील व्हिडीओ स्कँडल राज्यभर चर्चेत आहे. या प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. ज्या फ्लॅटमध्ये मुलींचं शोषण झालं, त्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आले, त्याच इमारतीमधला एक जण आता समोर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती: अमरावतीमधील परतवाड्यातील व्हिडीओ स्कँडल प्रकरणाचा तपास सुरु आहे. या तपासातून दररोज नवी माहिती समोर येत आहे. या…

Read More

Mahavitaran Smart Meter Campaign Citizens Anger Over Meter Protest in Kalyan; स्मार्ट मीटर’ मोहिमेला वेग, पण मीटरबाबत नागरिकांचा संताप, कारण काय? स्मार्ट मीटरचे नेमके फायदे कसे?

Smart Meter Project : स्मार्ट मीटर’ मोहिमेला आता वेग आलाय. मेसेजनंतर 48 तासांत मीटर घरी पोहचणार आहे. पण नागरिकांनी स्मार्ट मीटरविरोधात संताप व्यक्त केला आहे. स्मार्ट मीटरचे फायदे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, कल्याण : महावितरणकडून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला कल्याण-डोंबिवली परिसरात नागरिकांचा वाढता विरोध होत आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अपेक्षित लाभ मिळणार नसून वीज…

Read More