Headlines

admin

Jalgaon Crop Loss: काहीही करा, पण शेतकऱ्यांना मदत द्या! शेतकऱ्याने थेट रक्षा खडसेंचे पाय धरले

Raksha Khadse: जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यात चार दिवसांत झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीने हजारो हेक्टरवरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या. शेतकऱ्याने धरले खडसेंचे पाय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, जळगाव: निसर्गाचा कोप आणि कर्जाचा डोंगर, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाची काळीज हेलावून टाकणारी व्यथा पुन्हा एकदा समोर आली आहे. ‘काहीही करा, पण शेतकऱ्यांना…

Read More

Asim Munir: भारताच्या कट्टर शत्रूला संपवण्यासाठी मोसादनं कट रचलेला, ठिकाणही ठरलेलं; ऐनवेळी काय घडलं?

Asim Munir: भारताच्या कट्टर शत्रूला यमसदनी धाडण्यासाठी इस्रायलची जगविख्यात गुप्तचर यंत्रणा मोसादनं पूर्ण तयारी केली होती. यासाठी वेळ आणि ठिकाणदेखील निश्चित करण्यात आलं होतं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इस्लामाबाद: ब्राझीलचे पत्रकार आणि भूराजकीय तज्ज्ञ पेपे एस्कोबार यांच्या सनसनाटी दाव्यानं पाकिस्तानपासून इराणपर्यंत खळबळ उडाली आहे. इस्रायलची जगप्रसिद्ध गुप्तचर यंत्रणा मोसादनं पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर…

Read More

भारतीय कंपनी Ai+ कडून एकाच वेळी 2 धमाकेदार 5G स्मार्टफोन लॉन्च, अवघ्या 12,999 रुपयांत 6000mAh बॅटरी आणि Android 16 । Maharashtra Times

भारतीय स्वदेशी टेक कंपनी ‘Ai+’ ने देशांतर्गत बाजारात आपले दोन नवीन 5G स्मार्टफोन ‘Nova 2 Neo 5G’ आणि ‘Nova 2 Pro 5G’ लॉन्च केले आहेत. ‘इंडियाज गॉट नोवा’ या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध कॉमेडियन समय रैनाच्या उपस्थितीत हे फोन्स सादर करण्यात आले. अवघ्या 12,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत ग्राहकांना 6000mAh ची दमदार बॅटरी आणि 48MP चा प्रायमरी…

Read More

AC सर्व्हिसिंग करायला गेला अन् समोर आलं किळसवाणं सत्य,प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घ्यायलाच हव्यात

Air Conditioner Maintenance : AC चा वापर वाढत असला तरी त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. AC सर्व्हिसिंगदरम्यान अनेकदा उंदरांनी केलेले नुकसान, वायरिंगची तोडफोड आणि घाण साचल्याचे प्रकार समोर येतात, ज्यामुळे यंत्रणा खराब होण्याबरोबरच आरोग्यालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे AC ची नियमित सर्व्हिसिंग करणे आणि उंदरांच्या उपस्थितीची चिन्हे वेळीच ओळखणे अत्यंत महत्त्वाचे ठरते….

Read More

शिंदेंना बळ फडणवीसांना शह?

सहा खासदारांचे पक्षांतर हे ऑपरेशन टायगर नसूनऑपरेशन फडणवीस असल्याचे वक्तव्य उध्दव ठाकरे यांनी केले, अलीकडील राजकीय घडामोडी बघता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय वजन वाढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या पेंद्रीय नेतफत्वाकडून शिंदेंना अधिक पाठबळ मिळत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ऑपरेशन टायगर दोन नंतर आता ऑपरेशन टायगर तीनची तयारी शिंदे यांनी सुरू…

Read More

Kiran Pawaskar : मुलाच्या आमदारकीसाठी दोन एमएलसी दिल्या, पावसकरांनी जुनं सगळं काढलं – kiran pawaskar on uddhav thackeray vidharbha marathwada daura

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jun 2026, 1:09 pm ६ खासदारांनी पक्षांतर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघात दौरा काढला आहे. यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्त किरण पावसकर यांनी टीका केली आहे.हा दौरा मुलाच्या करिअरसाठी केला जातोय. आदित्य ठाकरेंच्या वरळीमधील दोन निवडणुकीसाठी सुनील शिंदे आणि सचिन आहिर यांना एमएलसी द्याव्या लागल्या असं पावसकरांनी सांगितलं. Source link

Read More

Amravati 180 Girls Assault 350 Objectionable Videos Ayan Ahmed used Flat Cafe Hill Station for Abuse Crime News; अमरावतीत 180 मुलींचे 350 आक्षेपार्ह व्हिडिओ, अमरावतीचा फ्लॅट ते चिखलदऱ्याचं रिसॉर्ट, अयान अहमदकडून वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार; एकाही पीडितेकडून औपचारिक तक्रार नाही

Amravati Girls Assault Case : अमरावती शहरातील एक फ्लॅट हे अयानने केलेल्या अत्याचाराचं मुख्य केंद्र होतं. मात्र काही पीडितांना त्याने चिखलदरा येथील एका हिल स्टेशन रिसॉर्टवर नेलं, तसंच वेगवेगळ्या शहरांमधील कॅफेमध्येही नेल्याचं समोर आलं आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती : अमरावतीतील खळबळजनक लैंगिक अत्याचार प्रकरणात ४७ सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच…

Read More

भाईंदरचा ‘तो’ बॉटल नेक उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंदच, वादग्रस्त पुलाच्या उद्घाटनासाठी नेते मंडळी अनिच्छुक| Maharashtra Times

Bottle Neck Flyover: मिरा-भाईंदरमधील डबल डेकर उड्डाणपूल वादाच्या कचाट्यात आडकला आहे. अचानक अरुंद होणारा हा उड्डाणपूल मुंबई मेट्रो लाइन 9च्या मार्गावर बांधण्यात आला असून पुलाचं काम झालं तरी वाहतूक सुरू नाही झाली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर: भाईंदरच्या गोल्डन चौकातील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या वादग्रस्त ‘बॉटल नेक’ पुलाचे काम ‘एमएमआरडीए’कडून पूर्ण करण्यात आले…

Read More

मामा जयंत पाटील यांना फोन, तर शरद पवारांची भेट घेणार; बिनविरोध होताच प्राजक्त तनपुरेंची प्रतिक्रिया – prajakt tanpure elected unopposed to legislative council; calls jayant patil, set to meet sharad pawar

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Jun 2026, 9:52 am अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध विजयी झाल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी पहिल्याच प्रतिक्रियेत मोठा राजकीय संदेश दिला. बिनविरोध निवड होताच मामा जयंत पाटील यांना फोन करणार असून शरद पवारांचीही भेट घेणार असे तनपुरेंनी म्हटले. तनपुरेंच्या या प्रतिक्रियेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या तिकिटावर विजय मिळवलेल्या तनपुरेंच्या या…

Read More

Pankaja Munde | मुंडेंची पुण्यतिथी, वडिलांच्या आठवणीत लेक भावुक, २ जूनची सांगितली आठवण

#pankajamunde #gopinathmunde #pritammunde #gopinathmundeaccidentदिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 12 व्य पुण्यतिथी निमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.पेट्रोल-डिझेलच्या टंचाईमुळे साधा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या..गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीनिमित्त पंकजा मुंडेंनी नवीन संकल्प केलाय..पाहुया Source link

Read More