Satara Mahabaleshwar Activa Car Accident while Hospital to Meet Father 29 Year Old Youth Dies; हॉस्पिटलमध्ये वडिलांना भेटायला जाताना काळाची झडप, कमावत्या लेकाचा अपघाती मृत्यू; दीड वर्षाच्या लेकराचं पितृछत्र हरपलं
Satara Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अशातच सातारामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वडिलांना भेटायला जाताना अपघात तरुणाचा अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : सातारा-महाबळेश्वर मार्गावर भरधाव कार आणि ॲक्टिव्हाची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील तरूण जागीच ठार झाला. दीपक उर्फ नाना…
