Sachin Ahir | मी कोणताही पक्ष सोडलेला नाही!” उमेदवारी अर्ज भरताच सचिन अहिर यांचं ‘ते’ विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई – राज्याच्या राजकारणात आज एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीकडून सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचे फोटोज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत… महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे उद्या त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. . मात्र या उमेदवारीइतकीच चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचीही रंगली आहे….
