आजोबा पोलीस शिपाई, पण नातवानं करुन दाखवलं; आदिवासीबहुल जिल्ह्यातील युवकाने UPSC परीक्षेत मारली बाजी – nagpur ips rahul atram clears upsc again to fulfill his dream of becoming ias pri
UPSC Success Story: दोन वेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत आधी आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) आणि आता आयएएसला (भारतीय प्रशासकीय सेवा) गवसणी घातली आहे. rahul atram(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) गडचिरोली : ज्या आजोबांनी गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज, आरमोरी पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस शिपाई म्हणून काम केले. त्यांच्या नातवाने दोन वेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत आधी आयपीएस (भारतीय पोलीस सेवा)…
