खामेनींच्या अंत्ययात्रेत 3 मुले हजर, मुजतबा गैरहजर:समर्थकांच्या ‘किल ट्रम्प’च्या घोषणा; आज तेहरानमध्ये अंत्ययात्रा
इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला रविवारी त्यांची तीन मुले मसूद, मेयसम आणि मुस्तफा हजर राहिली. मात्र, खामेनीयांचे पुत्र तथा वारसदार मुजतबा खामेनी या समारंभापासून दूर राहिले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायलकडून जीवाला धोका असल्यामुळे त्यांनी सार्वजनिकरित्या अंत्यसंस्कारात भाग घेतला नाही. इराण इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, अंत्यसंस्कारावेळी लोकांनी ‘किल ट्रम्प’ आणि ‘किल बीबी’ (इस्रायलचे पंतप्रधान) अशा…
