Headlines

admin

तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर गुन्हा:ताब्यात घेतले, अभिनेत्री तृषावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप

तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते आणि डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात अभिनेत्री तृषावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी सहा कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अटकेपासून वाचण्यासाठी उदयनिधी यांनी मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. सोमवारी तंजावरमध्ये कावेरी पाणीवाटप वादावर आयोजित रॅलीत उदयनिधी मुख्यमंत्री…

Read More

Nagpur Crime: कुख्यात एमडी तस्कर आशी डेला निर्घृणपणे संपवलं; कन्हान नदीत फेकली बॉडी, प्रियकराचा शोध सुरु

Nagpur Crime News: कुख्यात एमडी तस्कर महिला आशी डेला निर्घृणपणे संपवून बॉडी कन्हान नदीत फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबई क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नागपूर: उपराजधानीतील कुख्यात एमडी तस्कर महिलेची हत्या करून तिचा मृतदेह कन्हान नदीत फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. अश्विनी ऊर्फ रश्मी ऊर्फ आशी डे (वय २९,…

Read More

सरकार LIC मध्ये 6.5% पर्यंत हिस्सा विकणार:OFS द्वारे विक्री होईल, फ्लोर प्राइस ₹382 निश्चित; किरकोळ गुंतवणूकदारांना ₹15 ची सवलत

केंद्र सरकार LIC मध्ये ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) 6.5% पर्यंत हिस्सा विकणार आहे. सरकारने या विक्रीसाठी प्रति शेअर ₹382 चा फ्लोर प्राइस निश्चित केला आहे. या OFS चा मुख्य उद्देश मे 2027 च्या अंतिम मुदतीपूर्वी सेबीच्या किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग नियमांचे पालन करणे आहे. सरकार एकूण 41.11 कोटी शेअर्स विकणार LIC ने दिलेल्या एक्सचेंज फाइलिंगनुसार, ही…

Read More

तुकाराम मुंढेंच्या FDA ला हायकोर्टाचे खडेबोल:100% नियमपालन झालं, तरी परवाना का रोखला? आता नुकसानभरपाई द्या!

राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्नसुरक्षेसाठी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान एफडीएला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. नवी मुंबईतील एका बार-रेस्टॉरंटचा परवाना निलंबित केल्यानंतर पुनर्तपासणीत 100 टक्के नियमांचे पालन झाल्याचे स्पष्ट असूनही निलंबन मागे न घेतल्याबद्दल उच्च न्यायालयाने एफडीएच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे, तर जवळपास 15…

Read More

Arvind Kejriwal E20 Fuel Protest Photos Update; AAP Vs Ethanol Petrol | PM Residence

Marathi News National Arvind Kejriwal E20 Fuel Protest Photos Update; AAP Vs Ethanol Petrol | PM Residence Delhi Police नवी दिल्ली29 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आज पंतप्रधान निवासस्थानापर्यंत मोर्चा काढणार आहेत. केजरीवाल यांनी सोमवारी दिल्लीत पत्रकार परिषदेदरम्यान घोषणा केली होती की, ते 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पंतप्रधान…

Read More

कामाची बातमी- तरुणांत निकोटीन पाऊचची वाढती क्रेझ:हे धूम्रपानाची सवय सोडवते की नवीन सवय लावते? जाणून घ्या याचे दुष्परिणाम

आजकाल निकोटिन पाउच तरुणांमध्ये वेगाने लोकप्रिय होत आहे. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांपेक्षा वेगळ्या, निकोटिन घेण्याच्या या पद्धतीमुळे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. हे एका लहान, पांढऱ्या पाउचमध्ये येते, जे ओठ आणि हिरड्यांच्या मध्ये ठेवून वापरले जाते. यातून धूर निघत नाही, ना वास येतो. याच कारणामुळे अनेक लोक याला सिगारेटचा सुरक्षित पर्याय मानू लागले आहेत….

Read More

उत्तम वाडकर यांना शोकसभेतून वाहिली श्रध्दांजली

सावंतवाडी / वार्ताहर : ज्येष्ठ शिवसैनिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तम वाडकर यांच्या निधनानंतर सोमवारी सायंकाळी सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात शोकसभा पार पडली. प्रसंगावधान राखून धावून जाणारा, अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेणारा आणि ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क असलेला कडवट शिवसैनिक अशी त्यांची उपस्थितांनी आठवण काढत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शोकसभेला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ज्येष्ठ…

Read More

पंचमुखी हनुमान मंदिराचा होणार कायापालट ; बाभुळखेडा पर्यटनस्थळासाठी १४.६१ कोटी मंजूर

Nagpur News: नागपूरात निसर्ग टेकडीवर असलेल्या पंचमुखी मारुती मंदिराच्या विकास कामांसाठी १४.६१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बाभुळखेडा निसर्ग पर्यटनासाोबत धार्मिक पर्यटनासाठी ही निधी मंजूर केला आहे. म.टा. प्रतिनिधी, नागपूर : नागपूर वन विभागांतर्गत सावनेर तालुक्यातील बाभुळखेडा (बाबुलखेडा) येथील प्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिर आणि निसर्ग पर्यटनस्थळाच्या विकासकामांसाठी १४ कोटी ६१ लाख १८ हजार ५००…

Read More

देवघरातील देव भांडी चमकण्यासाठी साखरेची ही ट्रिक वापराल तर थक्क व्हाल,न घासता ही चमकतील भांडी पिवळी पेस्ट करेल कमाल – how to clean copper and brass utensils in 10 minutes with sugar salt solution

तांबे आणि पितळेची भांडी काळपट झाली असली तरी घरच्या घरी तयार केलेल्या नैसर्गिक पेस्टने ती सहज स्वच्छ करता येतात. फक्त एक चमचा साखर आणि काही साध्या स्वयंपाकघरातील साहित्याच्या मदतीने भांडी तसेच देवांच्या मूर्ती नव्यासारख्या चमकदार होतात. हा उपाय कमी खर्चिक, सुरक्षित आणि सणासुदीच्या काळात विशेष उपयुक्त आहे. Copper brass cleaning paste आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तांबे…

Read More

‘नवऱ्याच्या आईचं एक विश्व तयार असतं, सून म्हणून आपलं हळूहळू उभं करायचं असतं, सासूबाईंसमोर मत मांडताना दडपण येतं’, नात्यांबद्दल काय म्हणतेय हृता दुर्गुळे?

प्रत्येक कलाकाराच्या प्रवासात काही भूमिका अशा असतात, ज्या केवळ साकारल्या जात नाहीत, तर जगल्या जातात. हृता दुर्गुळे दुर्गुळे हिच्यासाठीही हा प्रवास असाच राहिला आहे. सहज अभिनय, प्रयोगशीलता आणि प्रत्येक माध्यमात स्वतःला नव्यानं सिद्ध करण्याची जिद्द यामुळे तिनं प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. त्या प्रवासातील अनुभव, नात्यांची नव्यानं झालेली उकल आणि अभिनयाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी तिच्याशी…

Read More