Taxation Laws Amendment Bill 2026; अर्थमंत्री संसदेत सादर करणार नवीन Tax विधेयक; कोणाला कर सवलत मिळणार अन् कोणासाठी नियम बदलणार जाणून घ्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Aug 2026, 2:04 pm IST Tax Amendment Bill 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवार, 4 ऑगस्ट रोजी, लोकसभेत कर आकारणी आणि इतर कायदे (सुधारणा) विधेयक, 2026 सादर करणार आहेत. नवीन विधेयक आयकर (सुधारणा) अध्यादेश 2026 ची जागा घेईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करणार नवीन विधेयक Parliament Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील मंगळवार, 4…
