शिरसाट-बच्चू कडूंकडून कौतुक, भाजप नाराज; अभिजीत दिपके थेटच बोलले – abhijeet dipke responds after bjp’s reported displeasure over shiv sena leaders’ visit
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Aug 2026, 2:32 pm कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या यशानंतर अभिजीत दिपके यांची भेट घेणाऱ्या शिंदेसेनेच्या नेत्यांविषयी भाजपने नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणी स्वतः अभिजीत दिपके यांनी माध्यमांसमोर येत भाजपने घाबरण्याची गरज नाही, असं विधान केलं आहे. ३० वर्षांच्या मुलाला घाबरू नका, ईडी, सीबीआय तुमच्याकडेच आहे, असा टोला दिपके यांनी लगावला. Source…
