Headlines

admin

चेंबूर झाड दुर्घटना:चौकशी समितीचा अहवाल सादर, दोषी कंत्राटदाराला 5, तर सल्लागार संस्थेला 2 लाख रुपये दंड; पालिका अधिकाऱ्यांना क्लीन चीट

चेंबूर येथील डायमंड गार्डन परिसरात ३० जून रोजी शालेय बसवर पिंपळाचे झाड कोसळल्याच्या गंभीर दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाली आहे. या संदर्भातील सविस्तर अहवाल चौकशी समितीने महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या अहवालात कंत्राटदार आणि देखरेख करणाऱ्या सल्लागार संस्थेवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत लाखो रुपयांच्या दंडाची शिफारस करण्यात आली आहे. दुसरीकडे, पालिकेच्या रस्ते आणि…

Read More

Concerns rise over mumbais water reserves only 150 days supply in dams; मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये दीडशे दिवसांचाच पाणीसाठा; शहरवासीयांची चिंता वाढली

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईसह धरण क्षेत्रात पावसाने काही दिवसांपासून विश्रांती घेतल्याने शहराच्या पाणीसाठ्याबाबत चिंता वाढली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये रविवारीपर्यंत एकूण ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, हा साठा सुमारे १५० दिवस पुरेल इतकाच आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यास पाणीसाठ्यावर ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा,…

Read More

कामगार कायद्यातील सुधारणांमधून कामगार हिताला प्राधान्य : मुख्यमंत्री फडणवीस

त.भा. प्रतिनिधी, मुंबई, कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणांमधून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत बोलताना दिले. केंद्रीय कामगार कायद्यांना सुसंगत राज्याची नियमावली बनविताना राज्याच्या हितासाठी काही सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्या करण्यात याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंर्त्यांनी…

Read More

Telangana Murder Accused Rajkumar Found Dead; POCSO Case Suspect

हैदराबाद2 तासांपूर्वी कॉपी लिंक तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात सहा लोकांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी पी राजकुमार सोमवारी मृत अवस्थेत आढळला. पोलिसांना त्याचा मृतदेह कोठूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला आहे. मृतदेहाजवळ कीटकनाशकाची एक बाटलीही सापडली आहे. पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे की, त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली असावी. मात्र, मृत्यूच्या नेमक्या कारणाची पुष्टी तपासणीनंतरच होईल. राजकुमारविरुद्ध मे…

Read More

Some Part of Goa Fort Collapsed Due To Heavy Rain

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोवा किल्ल्याची तटबंदी पुन्हा कोसळली आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे येथील ऐतिहासिक गोवा किल्ल्याची नव्याने उभारण्यात आलेली तटबंदी मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती शिवाजी…

Read More

सार्वजनिक ठिकाणी पोर्न पाहण्यावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली:सुप्रीम कोर्ट म्हणाले- सरकारकडे जा, हा कायदा बनवणाऱ्यांचा प्रश्न आहे

सुप्रीम कोर्टाने सार्वजनिक ठिकाणी पोर्नोग्राफी पाहण्यावर बंदी घालण्यासाठी राष्ट्रीय धोरण बनवण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, हा कायद्याचा नव्हे, तर धोरणाचा विषय आहे. यावर केंद्र सरकार आणि विषय तज्ञांनी निर्णय घ्यावा. कोर्टाने म्हटले की, हा मुद्दा निश्चितपणे महत्त्वाचा आहे, परंतु यात असा कोणताही कायदेशीर प्रश्न नाही ज्यावर कोर्टाने विचार करावा. हा…

Read More

Aap Support to CJP सीजेपीच्या संसद मोर्चाला ‘आम आदमी’चा पाठिंबा आतिशी यांची जंतरमंतरवर आंदोलनस्थळी भेट

► वृत्तसंस्था नवी दिल्लीपरीक्षा पद्धतीत सुधारणा, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या प्रकरणांसाठी जबाबदारी निश्चित करणे आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पक्ष (सीजेपी) येत्या सोमवारी म्हणजेच 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला आता अन्य राजकीय पक्षांचेही पाठबळ मिळत आहे. सोमवारी आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने जंतरमंतरवर आंदोलकांची भेट घेत आपला पाठिंबा…

Read More

Liver Cancer Symptoms, signs, causes & Prevention Tips, foods, remedies; लिव्हर कॅन्सरची लक्षणे, संकेत, कारणे आणि बचावाचे उपाय

यकृत (Liver) हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव असून बदलती जीवनशैली, चुकीचा आहार आणि व्यसनांमुळे लिव्हरशी संबंधित आजार वाढत आहेत. लिव्हर कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित राहतात, त्यामुळे वेळेत निदान होणे गरजेचे आहे. या लेखात लिव्हर कॅन्सरची लक्षणे, कारणे, फॅटी लिव्हर आणि कॅन्सरमधील फरक, यकृत निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहार, जीवनशैलीतील बदल आणि नियमित तपासणीचे महत्त्व याबाबत…

Read More

Badrinath Donation Scam बद्रीनाथ देणगी चोरीतील प्रमोद नौटियाल अटकेत, सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वपूर्ण पुरावे प्राप्त

► वृत्तसंस्थाबद्रीनाथउत्तराखंडमधील चमोली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) बद्रीनाथ धाममधील देणगी चोरीप्रकरणी बद्री-केदार मंदिर समितीचे (बीकेटीसी) निलंबित वैयक्तिक सहाय्यक प्रमोद नौटियाल याला अटक केली आहे. एसआयटीने त्याला 12 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास देहराडूनमधील नेहरू कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपीच्या अनेक बेकायदेशीर कृत्यांचे चित्रण त्यात आढळले. या फुटेजमध्ये मंदिरातून…

Read More

Tukaram Mundhe Lead FDA Raid on Food Oil Factory And Seized food oil worth 293 million in Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कारवाई केली आहे. या कारवाईत पावणेतीन कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत ‘बागारिया’ समूहाचे दोन कारखाने सील करण्यात आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलाबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार उघडकीस आला…

Read More