8,500mAh बॅटरी, 185Hz डिस्प्ले; Redmi K100 Pro चे भन्नाट फीचर्स लीक, स्मार्टफोन विश्वात खळबळ। Maharashtra Times
मोबाईल गेमर्स आणि पॉवर युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. रेडमी आपल्या के-सिरीजमध्ये 8,500mAh क्षमतेची मोठी बॅटरी असलेला ‘Redmi K100 Pro’ बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन केवळ बॅटरीच्या बाबतीतच नाही, तर डिस्प्ले आणि फोटोग्राफीच्या बाबतीतही आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढू शकतो. रेडमीची पुढील फ्लॅगशिप के-सीरिज लाँचिंगपूर्वी चर्चेत आहे. टिप्सटर डिजिटल चॅट स्टेशनने पुन्हा…
