Sanjay Raut On Devendra Fadnavis | आपण प्रखर रामभक्त…’ राऊतांचं फडणवीसांना रामरक्षा आंदोलनाचं आमंत्रण
मुंबई – राज्यातील राजकाराणात कधी काय होईल याचा अंदाज लावता येत नाही… रोज मुख्यमंत्र्यांना टीकास्त्र डागणारे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचे आमंत्रण धाडले आहे.. यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे… काय आहे प्रकरण..? राज्याच्या राजकारणात सध्या राम मंदिरातील कथित देणगी चोरीच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव…
