RBI Plastic Notes Printing Cost; प्लास्टिकच्या चलनी नोटा नेमक्या कशा असणार? लवकरच घेणार तुमच्या खिशातील नोटांची जागा, सर्व जाणून घ्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Jul 2026, 10:18 am IST Plastic Currency Note Cost: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता अधिक टिकाऊ आणि वॉटर-प्रूफ प्लास्टिक नोटांची चाचणी सुरू करणार आहे. या प्लास्टिक नोटांच्या छपाईचा खर्च सध्याच्या कागदी नोटांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे, मग आरबीआय रिझर्व्ह बँक या नोटा का जारी करणार आहे? प्लास्टिक चाळणी नोटांच्या छपाईसाठी किती खर्च येईल? जाणून…
