Headlines

admin

गडचिरोलीत काँग्रेसला मोठा धक्का:वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्यात 'ऑपरेशन लोटस'; धानोरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

गडचिरोलीच्या राजकारणात अत्यंत मोठी आणि खळबळजनक घडामोडी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या गडचिरोलीतील राजकीय बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावला आहे. धानोरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्षांसह तब्बल ९ नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नागपुरात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा दिमाखात पार पडला. धानोरा नगरपंचायत…

Read More

झिम्बाब्वेला लोळवलं पण भारताला विजयानंतर एक वाईट बातमी, कॅप्टन अय्यरही टेन्शनमध्ये, नेमकं काय झालं?

Shreyas Iyer News : भारतीय संघाने आज झिम्बाब्वे संघाला ९० धावांनी पराभूत करत मालिका खिशात घातली. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-०ने विजयी आघाडी घेतली आहे. मात्र विजयानंतर भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि झिम्बाब्वेमधील दुसरा टी-२० सामना पार पडला. या सामन्यामध्ये भारतीय संघाने यजमान झिम्बाब्वेचा ९०…

Read More

एक पाऊल विठ्ठलाकडे… परिवार संग… विठ्ठल रंग:संभाजीनगरमध्ये माहेश्वरी मंडळाची आषाढी दिंडी उत्साहात

श्री माहेश्वरी मंडळ, बन्सीलाल नगर प्रभागातर्फे आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने आयोजित “एक पाऊल विठ्ठलाकडे… परिवार संग… विठ्ठल रंग!” या विठ्ठल दिंडीचे आयोजन अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या दिंडीत सुमारे ५०० ते ७०० भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भगवान श्री विठ्ठलाच्या नामघोषाने, अभंग, भजन, टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. महिला, युवक,…

Read More

Nashik Earthquake | नाशिकच्या सुरगाण्यात भूकंपाचे 4 सौम्य धक्के

त.भा. प्रतिनिधीनाशिक जिह्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिह्यातील सुरगाणा तालुक्यात आज सकाळी एकापाठोपाठ चार धक्के बसले, तर पालघर जिह्यातही भूकंपाचे सत्र कायम असल्याचे पाहायला मिळाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.नाशिक जिह्यातील सुरगाणा तालुक्यातील बोरगाव आणि आसपासच्या परिसरात शनिवारी…

Read More

Mumbai Crime | डिजीटल अरेस्टची भिती दाखवून ८ कोटींची फसवणूक

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत डिजिटल अटकेचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. सायबर फसवणूक करणाऱ्यांनी एका ७३ वर्षीय पर्यटन आणि प्रवास व्यावसायिकाला डिजिटल अटकेची धमकी देऊन १४ दिवसांत ७.९ कोटी रुपयांचे नुकसान केले. मुंबई पश्चिम सायबर पोलीस आता अंधेरी येथील रहिवासी असलेल्या या व्यावसायिकाविरुद्धच्या सायबर फसवणुकीचा तपास करत आहेत. संपूर्ण प्रकरण काय आहे?तक्रारीनुसार, ५…

Read More

16.51 लाखांचा दंड न भरल्यास सालेमला 18 वर्षांची अतिरिक्त शिक्षा सीबीआयची विशेष न्यायालयात माहिती

मुंबई, दि. 24 (प्रतिनिधी) मुंबईवरील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी गँगस्टर अबू सालेमने जर 16.51 लाखांचा प्रलंबित दंड भरला नाही, तर त्याला आणखी 18 वर्षे 6 महिने तुऊंगात राहावे लागेल, अशी माहिती पेंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी विशेष न्यायालयात दिली. अबू सालेम आणि कारागफह प्रशासनाने दंडाच्या रकमेबाबत न्यायालयात स्पष्टीकरण मागितले होते. त्यावर सीबीआयने आपले उत्तर…

Read More

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर बॉलिवूडची प्रतिक्रिया:आलिया म्हणाली- जेन-झीने इतिहास घडवला; प्रियंकाने नवीन पिढीचे कौतुक केले, शबाना म्हणाली- संघर्ष सुरूच राहो

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बॉलिवूड आणि मनोरंजन उद्योगातील अनेक मोठ्या व्यक्तीमत्त्वे उघडपणे पुढे आली आहेत. आलिया भट्ट, शबाना आझमी, प्रकाश राज, प्रियंका चोप्रा, स्वरा भास्कर, तिलोत्तमा शोम, भूमी पेडणेकर, हुमा कुरेशी, ईशान खट्टर, अभिषेक बॅनर्जी, वीर दास, समय रैना, विजय वर्मा, रीमा कागती आणि झोया अख्तर यांच्यासह अनेक कलाकारांनी सोशल…

Read More

कॉमनवेल्थ गेम्स 2026मध्ये भारताला पहिलं पदक जिंकून देणाऱ्या झंडू कुमारचं खरं नाव वेगळंच, आई कमला देवीकडून खुलासा

Zandu Kumar won the bronze medal : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारताला पहिले पदक बिहारच्या झंडू कुमार याने पहिले पदक जिंकून दिले. भाजी विकणे, ई रिक्षा चालवण्यापासून ते पदक जिंकण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारताने आज पहिले पदक जिंकले. पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये बिहारच्या झंडू कुमार याने कांस्यपदक…

Read More

Chandur Railway PMAY Housing Grant Distribution; Mayor Priyanka Vishwakarma

अनुदानाचा धनादेश स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष प्रियंका विश्वकर्मा व इतर पदाधिकाऱ्यांसोबत एकत्र आलेले घरकुल लाभार्थी. चांदूर रेल्वे नगरपरिषद प्रशासनाने प्रधानमंत्री आवास योजनेला (PMAY) गती दिली आहे. या योजनेअंतर्गत शहरातील ३३ लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी १ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. नगराध्यक्षा प्रा. प्रियंका विश्वकर्मा यांच्या हस्ते अनुदा . या १ लाख रुपयांच्या अनुदानात राज्य शासनाचे ४०…

Read More

स्मार्ट मीटरविरोधात नांदगावात भाकपचे आंदोलन:योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयासमोर धरणे

नांदगाव खंडेश्वर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) स्मार्ट मीटरच्या विरोधात महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले. स्मार्ट मीटर योजना रद्द करावी, वीज ग्राहकांवरील आर्थिक भार कमी करावा आणि जनहिताच्या प्रश्नांकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भाकपने स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या आवाहनानुसारच नांदगावात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी स्मार्ट मीटरविरोधात…

Read More