Headlines

admin

Kangana Ranaut : ‘गटारातून कोण आलंय, हे फक्त गटारातून आलेलेच ओळखू शकतात’, काँग्रेस खासदाराचं कंगनाला सडेतोड प्रत्युत्तर

Renuka Chowdhury : काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी कंगना रणौतच्या मुलींबद्दलच्या वक्तव्यावर सडेतोड उत्तर दिलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाची लोकसभा खासदार कंगना रणौतनं सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला आणि मुलींबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कंगना म्हणाली , या मुली एक चांगली गृहिणीसुद्धा बनू शकत नाहीत. आता…

Read More

Kelghar Ghat Close From July 28 After Landslide in Satara

महाबळेश्वरला पावसाळी सहल साजरी करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या महाबळेश्वर आणि पाचगणीत मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच केळघर घाटात वारंवार दरड कोसळत असल्याने केळघर घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : महाबळेश्वर पाचगणी परिसरात वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू…

Read More

Delhi Police arrest Terrorist | दहशतवादी कट उधळला; दोन संशयितांना अटक पाकिस्तान-समर्थित मॉड्यूलचा पर्दाफाश

► वृत्तसंस्था नवी दिल्लीदिल्ली पोलिसांनी पाकिस्तान-समर्थित दहशतवादी शहबाज अन्सारीच्या आणखी एका मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांकडून एक सब-मशीन गन (एसएमजी) आणि तीन अत्याधुनिक शस्त्रे, तसेच 82 काडतुसे जप्त केली. जप्त केलेली सब-मशीन गन झेकोस्लोव्हाकियामध्ये तयार करण्यात आली होती. हे शस्त्र नेपाळमार्गे पाकिस्तानमधून भारतात आणले गेले…

Read More

Riya Ahir | पोलीस स्थानकात कशी वागणूक मिळाली? रिया अहिर काय म्हणाली? – riya ahir approached the police station and filed an fir against trolling.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jul 2026, 8:17 pm #riyaahir #riyaahiratpolicestation #riyaahirtroll #riyaahirmeetthackeray #cjpprptest #riyaahirphotoमुंबईतील शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थी आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांचं वाहन रोखणारी २७ वर्षीय मॉडेल रिया अहीर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रिया अहीरनं महाराष्ट्र सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. शिवाजी पार्क परिसरातील आंदोलनातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलिंग, बुलिंग आणि धमक्यांचा सामना करावा…

Read More

अमेरिकन दूतावासाबाहेर कॅनडामध्ये गोळीबार

► वृत्तसंस्था टोरोंटोकॅनडातील टोरोंटो येथील अमेरिकी दूतावासाबाहेर मंगळवारी गोळीबार झाला. सुदैवाने, या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, गोळ्यांमुळे दूतावासाच्या इमारतीच्या बाह्य भागाचे नुकसान झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक रिकामी काडतूस जप्त केली. गोळीबारानंतर लगेचच एक पांढरी सेडान गाडी घटनास्थळावरून वेगाने निघून जाताना दिसली. पोलिसांनी हल्लेखोरांचा पाठलाग केला, परंतु गाडीचा प्रचंड वेग आणि सार्वजनिक सुरक्षेच्या चिंतेमुळे…

Read More

शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026:मुदतीत लाभ घेण्याचे राज्य सहकार आयुक्तांचे आवाहन, प्रभावी अंमलबजावणीसाठी सूचना

राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ चा पात्र शेतकऱ्यांनी मुदतीत लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी योजनेच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती यावेळी दिली. या योजनेत तीन प्रमुख घटकांचा समावेश आहे. पहिल्या घटकांतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची कर्जमाफी करण्यात येणार आहे. दुसऱ्या घटकांत…

Read More

Ratnagiri 25 Year Old Girl Death in Accident At Dapoli-Khed Road

दापोली-खेड मार्गावर दुचाकीवरुन जाणाऱ्या मैत्रिणींचा भीषण अपघात झाला. दुचाकी नियंत्रणाबाहेर गेल्याने दोन्ही मैत्रिणी ओढ्यामध्ये पडल्या. या घटनेत एका 25 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर दुसरी तरुणी सुदैवाने बचावली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-खेड राज्यमार्गावर 28 जुलै रोजी मंगळवारी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघात एका युवतीचा मृत्यू झाला आहे. तर एक…

Read More

NCP Merger : पवार- मोदी भेटीनंतर विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण, दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र? – sharad pawar statement on possibility of merging ncp and joining nda

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jul 2026, 7:41 pm #sharadpawar #ncp #ncpmerger #nda #pmmodi ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का?’ गेल्या काही दिवसांत दिल्लीत घडलेल्या हायव्होल्टेज घडामोडींनी या चर्चांना पुन्हा एकदा उधाणच आले आहे. याला पहिलं कारण ठरलं ते म्हणजे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट… त्या पाठोपाठ पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांचे…

Read More

मैदान गाजवूनही श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियात स्थान नाही; 4 खेळाडूंच्या पदरी निराशा, एकाला तर पदार्पणानंतरच वगळलं

IND vs SL Series : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून सारांश जैनला पहिल्यांदा संधी मिळाली आहे. मात्र, दमदार कामगिरीनंतरही चार खेळाडू संघाबाहेर आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : श्रीलंकेविरुद्ध होणारी आगामी कसोटी मालिका भारतीय संघासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) गुणतालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर अनेक…

Read More

Iran vs US : America चे मोठं नुकसान, Donald Trump मात्र AI images टाकून खूश, UAE हुथींच्या टारगेटवर – expl_iran usa

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jul 2026, 7:38 pm #USIranWar #DonaldTrump #MiddleEastCrisis #SaudiArabiaअमेरिका इराण संघर्षात सध्या शांतता आहे. ट्रम्प शांततेची भाषा करत आहेत. मात्र प्रत्यक्षात ट्रम्पचं या युद्धात प्रचंड नुकसान झालंय आणि लढण्यासाठीचा साठाही संपल्यात जमा आहे. त्यामुळे ट्रम्प सध्या शांत आहेत आणि एआय इमेजेस टाकून स्वतःच्या मनाचं समाधान करून घेतायेत. दुसरीकडे येमेनमधल्या हुतींनी सौदी अरेबियात मोठं नुकसान…

Read More