Headlines

admin

Mumbai Sports Clubs FSSAI License Suspended; Tukaram Mundhe Action

अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचा फटका आता मुंबईतील प्रतिष्ठित क्रीडा क्लबनाही बसला आहे. स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे उघड झाल्यानंतर एफडीएने मुंबईतील पाच नामांकित क्लबचे FSSAI परव . एफडीएच्या कारवाईत क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय), आरके जुहू जिमखाना, अपर्णा जुहू जिमखाना, एमआयजी क्रिकेट क्लब (वांद्रे पूर्व)…

Read More

NEET UG Paper Leak Case; CBI Files Chargesheet Against 13 Accused

3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक CBI ने NEET UG पेपरफुटी प्रकरणात 13 आरोपींविरुद्ध मंगळवारी दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र CBI च्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केले आहे. प्रकरणाच्या सुनावणीसाठी स्थापन केलेल्या विशेष फास्ट ट्रॅक कोर्टात बुधवारी यावर विचार केला जाईल. CBI ने या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम…

Read More

IMD Issues Red Alert to Three Districts of Vidarbha School Holiday Announced in Nagpur

नागपुरात मंगळवारी दीड तासात तब्बल 100 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात पुढचे काही दिवस असाच मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे बुधवारी विदर्भातील तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : नागपूर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आणि भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या…

Read More

युक्रेनमध्ये जहाजाजवळच्या हल्ल्यात 13 भारतीय अडकले:15 क्रू सदस्य जहाजावर होते; सतत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले होत आहेत

युक्रेनमधील चोर्नोमोर्स्क बंदरावर जहाजाजवळ झालेल्या हल्ल्यात 13 भारतीय अडकले आहेत. ‘एमव्ही अमीर 1’ नावाचे जहाज सतत होत असलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये अडकले आहे. यानंतर इंडियन सीमेन युनियनने या प्रकरणी तातडीने मदतीची मागणी केली आहे. युनियननुसार, जहाजावर एकूण 15 क्रू मेंबर होते, ज्यात 13 भारतीय खलाशी समाविष्ट आहेत. जहाज अत्यंत धोकादायक परिस्थितीत अडकले आहे. त्याच्या…

Read More

MHT CET Scam Row: Viral Calls 12 ते 15 लाख देऊन Top Govt Engineering College मध्ये Admission ची हमी – mht cet scam viral recording 12 14 lakh for govt college

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jul 2026, 10:51 pm Follow #MaharashtraCET #CETControversy #CETCommissioner #CETScandal #CETResult #EngineeringAdmissionMHT सीईटी परीक्षेसाठी १२ ते १४ लाख रुपये द्या आणि नामवंत शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवा. असं जर तुम्हाला कुणी सांगितलं तर; कारण मार्क्स आम्ही मिळवून देऊ असं थेट आश्वासन देण्यात येतंय. महत्त्वाचं म्हणजे हे घडतंय कुठे तर आपल्याच महाराष्ट्रात. महाराष्ट्रात MHT…

Read More

दिव्यांगांच्या 55 मागण्यांसाठी राज्यव्यापी अभियान सुरू:प्रत्येक जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांना पाठवणार पत्र, 9 महिने फिरणार कार्यकर्ते

दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष दिव्यांग विकास आघाडी आणि दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात येणार आहे. अमरावती येथून सुरू झालेले हे अभियान महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये नऊ महिने चालणार आहे. अभियानाचे प्रमुख आणि दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अम्मोल…

Read More

अंजनगाव सुर्जीमध्ये कृषी गोडाऊन, दारूचे दुकान फोडले:चोरटे सीसीटीव्हीत कैद, रोकडसह खत-कीटकनाशके लंपास

अंजनगाव सुर्जी शहरातील आठवडी बाजार परिसरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री रोहित ॲग्रो एजन्सीचे कृषी गोडाऊन आणि शेजारील देशी दारूचे दुकान फोडले. ही घटना आज, मंगळवारी सकाळी उघडकीस आली. चोरी करणारे दोन अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे २.४० वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी लोखंडी रॉडच्या…

Read More

ग्रामपंचायत मतदार यादीच्या हरकती, सूचनांना ब्रेक:प्रारूप प्रसिद्धी तूर्त स्थगित, एसआयआरमुळे कार्यक्रम रखडला

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. यामुळे या यादीवरील सूचना आणि हरकतींनाही ब्रेक लागला आहे. राज्यात सध्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कामे सुरू असल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. राज्य निवडणूक आयोगाने १५ जुलै रोजी दिलेल्या आदेशानुसार मतदार यादीचा कार्यक्रम निश्चित…

Read More

Crime News : पुणे-बंगळुरु महामार्गावर शिरवळमध्ये सराईत गुंडावर गोळीबार, गँगवारने टोक गाठलं, पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या

शिरवळमध्ये एका सराईत गुन्हेगारावर गोळीबाराची घटना घडली. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. पोलिसांनी गोळीबारानंतर अवघ्या काही तासांतच चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. Source link

Read More

हसता हसता अंतर्मुख करणारी के.के. मेमन यांची ‘आदर्श बाल विद्यालय’

विनय उपासनीपेपरफुटीच्या प्रकरणावरून राजधानी दिल्लीतील जंतरमंतर आणि एकूणच देशातील वातावरण तरुणांच्या आंदोलनानं भारून गेलं असतानाच केंद्र सरकारकडून हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसी अत्याचार कसा करण्यात आला, याच्या कहाण्या, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर गरागरा फिरवल्या जात आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून अडगळीत पडलेल्या शिक्षण क्षेत्राविषयी त्यानिमित्तानं भरभरून बोललं आणि लिहिलं जात आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘ आदर्श बाल…

Read More