Headlines

admin

Parliament Monsoon Session | Paper Leak Bill In Rajya Sabha Today

नवी दिल्ली35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा गुरुवारी नववा दिवस आहे. विरोधक संसद मार्चदरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून सतत गदारोळ करत आहेत. तर सत्ताधारी पक्षही राहुल गांधींनी लोकसभेत ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’ या विधानांबद्दल माफी मागावी अशी मागणी करत आहे. आजही संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी बुधवारी लोकसभेत अँटी-पेपर लीक (सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक) मंजूर…

Read More

Income Tax Return Filing; उरले शेवटचे 2 दिवस! घाईघाईत सबमिट बटण दाबण्यापूर्वी नक्की तपासा या 4 गोष्टी, अन्यथा राखडेल रिटर्न

ITR Filing 2026: सर्वसामान्य करदात्यांना 31 जुलैपर्यंत कोणत्याही शुल्काशिवाय आयकर विवरणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे. त्यानंतर 1 ऑगस्टपासून करदात्यांना 1000 ते 5000 रुपयांपर्यंत स्लॅबनुसार दंड आकारला जाईल. अशा परिस्थितीत, अजूनही नोकरदार करदात्यांकडे आयटीआर दाखल करण्यासाठी 48 तास किंवा दोन दिवस शिल्लक असून बहुतेक लोक घाईघाईने आपले रिटर्न भरतात. पण केवळ रिटर्न भरणे पुरेसे नाही. ‘Submit’…

Read More

चित्रपट 'रामायण' चे ट्रेलर रिलीज:ब्रह्म मुहूर्तावर सकाळी 4:15 वाजता जगभरात लॉन्च, दिवाळी 2026 रोजी पहिला भाग प्रदर्शित होईल

नितेश तिवारींच्या ‘रामायण’ चित्रपटाच्या पहिल्या भागाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. चित्रपट निर्मात्यांनी तो 30 जुलै रोजी सकाळी 4:15 वाजता, ब्रह्म मुहूर्ताच्या शुभ मुहूर्तावर जगभरात प्रदर्शित केला. ‘रामायण’चा ट्रेलर हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळमसह अनेक भाषांमध्ये एकाच वेळी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरची झलक – ट्रेलरबद्दल सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया ‘रामायण’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर…

Read More

खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त;जीवनवीहिनी असलेल्या जालना रोडवर वाहने चालविणे धोक्याचे, उपाययोजनांची मागणी

Chhatrapati Sambhajinagar News: मोंढा नाका उड्डाणपुलाच्या जवळ सर्व्हिस रोडच्या मधोमध खोदकाम झाले होते. त्यामुळे उड्डाणपुलाखालील रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे.या खड्ड्यांमुळे येणाऱ्या गाड्यांचा अंदाज न येणे , गाड्या खड्ड्यांत आदळणे, आणि दुचाकीस्वार पडत असल्याच्या सतत घडत आहेत. यांमुळे वाहनचालकांसह नागरिक देखील त्रस्त आहेत (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर:मोंढा नाका उड्डाणपुलाच्या उत्तरबाजूला सर्व्हिस रोडच्या मधोमध खोदकाम…

Read More

आयआयटी मुंबईत 20 वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन; वसतिगृहात खळबळ, कारण अस्पष्ट

IIT Mumbai Student Ends Life: आयआयटी मुंबईच्या परिसरात यंदाच्या वर्षातील विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची ही दुसरी घटना असल्याचेही विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले. आयआयटी मुंबई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : आयआयटी मुंबईत दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थ्याने मंगळवारी रात्री वसतिगृहात गळफास घेऊन जीवन संपवलं. या विद्यार्थ्याने मटेरियअल सायन्स इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी गेल्या वर्षी आयआयटी मुंबईत प्रवेश घेतला होता….

Read More

अमेरिकेने इराणवर पुन्हा हल्ले सुरू केले:जॉर्डनमध्ये अमेरिकेच्या तळावर हल्ल्यानंतर कारवाई; ट्रम्प म्हणाले- आता आमची पाळी

अमेरिकन सेंट्रल कमांड (CENTCOM) ने सांगितले की, त्यांनी इराणच्या ठिकाणांवर प्रतिहल्ला करणारे हवाई हल्ले सुरू केले आहेत. अमेरिकन सैन्यानुसार, ही कारवाई जॉर्डनमधील त्यांच्या लष्करी तळांवर आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली आहे. सेंटकॉमने याला ‘शक्तिशाली प्रत्युत्तर’ असे म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये सांगितले, “आता आमची पाळी आहे.” त्यांनी…

Read More

नाटे घरफोडी; कोल्हापुरातून दोघे ताब्यात

  रत्नागिरी ‘एलसीबी’ची कारवाई :  2 लाख 66 हजारांचा मुद्देमालही जप्त :  संशयित सांगली, कर्नाटकातील त. भा. प्रतिनिधी रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाटे येथील बंद घराचे कुलूप तोडून लाखांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या सराईत चोरट्यांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. अत्यंत तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी थेट कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथून दोन अट्टल चोरट्यांना…

Read More

Weather Update: महामुंबईत जोरदार पाऊसधारा, पुण्यात ११७ वर्षांचा विक्रम मोडला; राज्यात १४ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा महाराष्ट्रावर सकारात्मक परिणाम होतो आहे. जुलैअखेरीस राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. ३० जुलै रोजी कोण-कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे? म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/पुणे: ओडिशा आणि लगतचा दक्षिण झारखंडचा भाग, तसेच छत्तीसगड येथील तीव्र कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत असून या प्रभावाखाली विदर्भ, कोकण,…

Read More

Uddhav Thackeray slams BJP compares Afzal Khan statement with CJI; शिवरायांनाही अफझलखानाने ‘पहाडचा चिवा’ म्हटलेले, युवकांना झुरळ म्हणणाऱ्यांमध्ये काय फरक? ठाकरेंचा घणाघात

Maharashtra Politics : युवकांना ‘झुरळ’ अशी उपमा दिल्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना अफझलखानाने ‘पहाडचा चिवा’ म्हटले होते. आज युवकांना झुरळ म्हणणाऱ्यांमध्ये आणि त्यांच्यात काय फरक आहे,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : ‘आज देशात युवा शक्तीपेक्षा बुवाशक्ती माजली आहे. देशाचे भविष्य युवक…

Read More

Pune Rajaram Bridge Rickshaw Accident Youth Dies due to Brain Death Organs Donated Four Patients; धावताना रिक्षाची धडक, गंभीर दुखापतीमुळे ‘ब्रेन डेड’, मृत्यूशी झुंज अपयशी; आई-बापाच्या निर्णयामुळे लेक जाताना चौघांना जीवदान देऊन गेला

Pune Youth Organs Donated for Four Patients : डॉ. तुषार बोर्डे, डॉ. प्रदीप दळवी, डॉ. प्रसन्न मुरुडवार, डॉ. निनाद देशमुख, डॉ. सचिन पळणीटकर, डॉ. सुजित सराफ, डॉ. शिल्पा सावंत, डॉ. रोहन वळसंगकर यांनी अवयवदानाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. पुणे ब्रेन डेडमुळे तरुणाचा मृत्यू तरुणामुळे चौघांना जीवदान(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : धावण्याचा सराव…

Read More