SIR प्रक्रियेदरम्यान भाजपकडून मतदारांची वर्गवारी, रोहित पवारांचे पुरावे दाखवत गंभीर आरोप – rohit pawar alleges bjp running parallel voter check during sir bjp counters claim
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Aug 2026, 3:42 pm Follow पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांपूर्वी एसआयआरच्या माध्यमातून अनेक लोकांची नावे कशी वगळण्यात आली, त्यानंतर तिथे भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आणि असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रातही घडतोय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी भाजपवर एक अत्यंत गंभीर आणि…
