तुकाराम मुंढेंविरोधात २९ कर्मचाऱ्यांची मंत्री झिरवाळांकडे तक्रार, पुन्हा बदलीचे संकेत? – 29 officers fda laboratory in chhatrapati sambhajinagar have lodged a complaint against tukaram mundhe
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Jul 2026, 3:15 pm Follow प्रशासनातील शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे जिथे जातात, तिथे धडाकेबाज कारवाया आणि वाद हे समीकरण ठरलेलं असतं. २५ मे रोजी त्यांनी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDA च्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आणि अवघ्या काही दिवसांतच राज्यभरात त्याच्या कारवायांची चर्चा सुरु झाली. राज्यात गेल्या…
