Headlines

admin

Pune Rajaram Bridge Rickshaw Accident Youth Dies due to Brain Death Organs Donated Four Patients; धावताना रिक्षाची धडक, गंभीर दुखापतीमुळे ‘ब्रेन डेड’, मृत्यूशी झुंज अपयशी; आई-बापाच्या निर्णयामुळे लेक जाताना चौघांना जीवदान देऊन गेला

Pune Youth Organs Donated for Four Patients : डॉ. तुषार बोर्डे, डॉ. प्रदीप दळवी, डॉ. प्रसन्न मुरुडवार, डॉ. निनाद देशमुख, डॉ. सचिन पळणीटकर, डॉ. सुजित सराफ, डॉ. शिल्पा सावंत, डॉ. रोहन वळसंगकर यांनी अवयवदानाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. पुणे ब्रेन डेडमुळे तरुणाचा मृत्यू तरुणामुळे चौघांना जीवदान(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : धावण्याचा सराव…

Read More

आडगावच्या संघगिरी विहारात वर्षावासास प्रारंभ:22 उपासकांनी स्वीकारली दीक्षा

बौद्ध धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या वर्षावासानिमित्त पैठण तालुक्यातील आडगाव जावळे येथील ‘संघगिरी महाविहार, मयूर मृगादायवन’ येथे धम्ममय वातावरणात श्रामणेर–श्रामणेरी दीक्षा विधी सोहळा उत्साहात पार पडला. धम्ममय भारत मिशनच्या वतीने पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या २० व्या वर्षवास संकल्प अधिष्ठानानिमित्त या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. २२ बौद्ध उपासक-उपासिकांनी श्रामणेर, श्रामणेरी दीक्षा स्वीकारून बुद्ध,…

Read More

बांगलादेशी टोळीविरुद्ध 509 पानांचे दोषारोपपत्र!

दोनापावला धेम्पो बंगला दरोडा प्रकरण : क्राईम ब्रँच कोर्टात सज्ज त.भा. प्रतिनिधी पणजी : दोनापावला येथील ‘धेम्पो विस्टा’ या बंगल्यात पडलेल्या बहुचर्चित आणि हायप्रोफाइल दरोड्याच्या गुह्यात गोवा क्राईम ब्रँचने काल बुधवारी जेएमएफसी कोर्ट, मेरशी येथे 509 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या दरोड्याच्या गुह्यात 4 बांगलादेशी नागरिकांसह त्यांना कळंगुट येथे बेकायदेशीर आश्रय देणाऱ्या एका स्थानिक…

Read More

You can reserve your seat online, there is no need to attend every time after the round!

Marathi News National You Can Reserve Your Seat Online, There Is No Need To Attend Every Time After The Round! नवी दिल्ली49 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मेडिकल काउन्सेलिंग कमिटीने नीट-यूजी २०२६ समुपदेशन प्रक्रियेत अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. सीट अपग्रेडचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्रत्येक फेरीनंतर महाविद्यालयात जाऊन हजेरी लावावी लागणार नाही. त्यांचा प्रवेश समुपदेशन प्रणालीमध्ये…

Read More

Neeraj Chopra Commonwealth Games Challenge

Marathi News Sports Neeraj Chopra Commonwealth Games Challenge | Arshad Nadeem Parul Tajinderpal ग्लासगो55 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा कॉमनवेल्थ गेम्समध्ये 8 वर्षांनंतर आज मैदानात उतरेल. खेळांच्या आठव्या दिवशी तो भालाफेकीच्या पात्रता फेरीत खेळेल. नीरजसमोर सर्वात मोठे आव्हान पाकिस्तानचा ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीम असेल. नीरज शेवटचा 2018 च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये उतरला…

Read More

गरिबीने हिरावून घेतले IAS बनण्याचे स्वप्न:अन्नू कपूर म्हणाले- खिशात पैसे नव्हते, ड्रायव्हरने वाईट काळात साथ सोडली नाही, म्हणाला- पाप लागेल

भोपाळ ते मुंबईपर्यंत अन्नू कपूर यांचा प्रवास संघर्षांनी भरलेला होता. आर्थिक अडचणींमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी चहा विकला, चाटचा ठेला लावला, लॉटरीची तिकिटे विकली आणि ऑटो रिक्षा चालवली. गरिबीने त्यांचे आयएएस बनण्याचे स्वप्न हिरावून घेतले, पण अभिनयाने त्यांना नवी ओळख दिली. खिशात फक्त ४१९ रुपये २५ पैसे घेऊन मुंबईत पोहोचलेल्या अन्नू…

Read More

इथेनॉल: सरकारने राज्यसभेत प्रथमच स्वीकारले:ई-20 मुळे बीएस-3 वाहनांचे रबर पार्ट्स खराब, पण इंजिन बदलण्याची गरज नाही

केंद्र सरकारने बुधवारी राज्यसभेत प्रथमच सांगितले की, बीएस-३ मानक गाड्यांमध्ये ई-२० पेट्रोल (२०% इथेनॉल मिश्रित) वापरल्यास काही रबर पार्ट््स व गॅस्केट बदलावे लागू शकतात. मात्र सरकारने स्पष्ट केले की, यामुळे इंजिनमध्ये बदल करण्याची गरज पडणार नाही. हे पार्ट््स सर्व्हिसिंगदरम्यान सहज बदलता येतात. २००५ ते २०१६ दरम्यान बनलेल्या गाड्या बीएस-३ मानकांच्या आहेत. ही माहिती केंद्रीय रस्ते…

Read More

Gadchiroli Rain: गडचिरोलीला पुराचा वेढा! सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस, 15 गावांचा संपर्क तुटला – gadchiroli besieged by floods heavy rain in sironcha taluka 15 villages disconnected

म.टा.वृत्तसेवा, गडचिरोली: हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टनंतर मंगळवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्याच्या दक्षिण टोकावरील सिरोंचा, अहेरी, भामरागड आणि एटापल्ली तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषत: सिरोंचा तालुक्यात मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले असून सुमारे १५ गावांना पुराचा वेढा पडला आहे. अनेक ठिकाणी रपट्यांवरून पाणी वाहिल्याने काही काळ गावांचा संपर्क तुटला होता. हवामान विभागाने जिल्ह्यात अतिवृष्टीचा…

Read More

सिल्लोडमधील रस्त्यावर तरुणाचा ‎गळा चिरलेला मृतदेह आढळला:कारण अस्पष्ट, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल‎

शहरातील भोकरदन रोडवरील एकता‎पेट्रोल पंपाच्या पाठीमागील‎नगरपरिषदेच्या पाणीटाकीजवळ‎बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास‎एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात तरुणाचा‎गळा शस्त्राने चिरून खून केल्याची‎घटना उघडकीस आली आहे.मृताची‎ओळख अद्याप पटलेली नाही.‎ मृतदेह कुजलेल्या अवस्थेत‎आढळून आल्याने, खुनानंतर पुरावे‎नष्ट करण्याच्या उद्देशाने तो या निर्जन‎स्थळी फेकून दिल्याचा संशय व्यक्त‎होत आहे. डायल ११२ वर मिळालेल्या‎माहितीवरून पोलिस कर्मचारी‎सलीमपाशा चांदपाशा मोमीन यांनी‎तातडीने घटनास्थळी धाव घेतली….

Read More

ऑडीची सर्वात मोठी ‘एसयूव्ही क्यू9’ सादर

तीन रो सीटिंग, व्ही 6 डिझेल इंजिनसह अन्य फिचर्स वृत्तसंस्था, नवी दिल्ली ऑडीने आपली आतापर्यंतची सर्वात मोठी एसयूव्ही, क्यू 9 सादर केली आहे. 3-रो सीटिंग असलेली ही फुल-साईज एसयूव्ही क्यू7 आणि क्यू8च्या वर एक नवीन फ्लॅगशिप मॉडेल म्हणून सादर करण्यात आली आहे. यामध्ये जगातील पहिले वक्र डिजिटल ओल्ड रिअर लाइट्स, ऑटोमॅटिक पॉवर डोअर्स आणि कंपनीचे…

Read More