अमेरिकन महिला डॉक्टर-वकिलांवर हार्वर्ड तज्ञांचा अभ्यास:कामाचा ताण केवळ आईवरच नाही, तर मुलाच्या आरोग्यावरही वाईट परिणाम करतो
अमेरिकेसह अनेक देशांमध्ये जास्त वेळ काम करणे ही एक सामान्य जीवनशैली बनली आहे. परंतु, जास्त ताण, अनिश्चित शिफ्ट आणि तासन्तास उभे राहिल्यामुळे येणारा शारीरिक थकवा केवळ कर्मचाऱ्यालाच नाही तर त्याच्या पुढील पिढीच्या आरोग्यावरही परिणाम करतो. हे सत्य ‘जर्नल ऑफ पब्लिक इकोनॉमिक्स’मध्ये प्रकाशित झालेल्या ऐतिहासिक अभ्यासाने उघड केले. या अभ्यासाच्या लेखकांपैकी एक भारतीय-अमेरिकन डॉ. अनुपम बी…
