Headlines

admin

ऋषभ पंतने एमएस धोनीसोबत केली ट्रेनिंग:रांचीमध्ये श्रीलंका कसोटी मालिकेपूर्वी जिममध्ये एकत्र दिसले दोन्ही खेळाडू

भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तयारीला लागले आहेत. या तयारीदरम्यान पंतने रांचीमध्ये भारताचे माजी कर्णधार एमएस धोनीसोबत प्रशिक्षण सत्रात भाग घेतला. रांचीमधील एका जिममधून भारताचे माजी फिरकीपटू शाहबाज नदीम यांनी एक फोटो शेअर केला आहे, ज्यात पंत आणि धोनी एकत्र सराव करताना दिसत आहेत. या फोटोमध्ये धोनी निळ्या रंगाच्या ट्रॅकसूटमध्ये…

Read More

Commonwealth Games 2026 : फक्त एका किलोने हुकलं सुवर्ण, भाजी विक्रेत्याच्या नातवाने रौप्य पदकावर कोरलं नाव, कोण आहे लवप्रीतसिंग?

lovepreet singh won silver medal : राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय खेळाडू पदकांची कमाई करत असून त्यांनी आधी घेतलली मेहनत फळाला येत असल्याचं दिसत आहे. भारताचा खेळाडू लवप्रीत सिंग याचे अवघ्या एका किलोनो सुवर्णपदक हुकल्याने मात्र रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. कोण आहे लवप्रीत सिंग जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : वेटलिफ्टिंगमधील ११० किलोपेक्षा जास्त…

Read More

Ramesh Mhatre Shiv Sena Corporator says wont pressurize Victim in Dombivli Doctor Case Crime News; पीडित-साक्षीदारांवर दबाव टाकणार नाही, राज्याबाहेर जातो, पण जामीन द्या; शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांचे कोर्टात गयावया

Ramesh Mhatre beaten up Dombivli Doctor Case : ‘माझ्याकडून धमक्या जाण्याचा प्रश्नच नसून मी चार-सहा आठवड्यांसाठी राज्याबाहेर राहण्यासही तयार आहे’ अशी विनवणी डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील शिवसेनेचे आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयाला केली. रमेश म्हात्रे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे : ‘मी गजाआड असल्याने पीडित व साक्षीदारांना माझ्याकडून कोणत्याही धमक्या…

Read More

वसमतमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी:एका तरुणावर गुन्हा दाखल, जातीवाचक शिवीगाळही केली

वसमत शहरात एका भागात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिचे फोटो एडीट करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणावर वसमत शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. ३१ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलगी रस्त्याने जात असताना शहरातील शेख सबीर याने त्या मुलीला रस्त्यात थांबवून मला बोलायचे आहे असे म्हणत तिचा…

Read More

maharashtra live news 1st august 2026 Mumbai Pune Marathwada Vidarbha North Maharashtra rain fda tukaram mundhe Raid political news; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी

Western Railway : स्टेशन मास्तरांवर श्वानांचीही जबाबदारी! सर्वोच्च न्यायालय, रेल्वे मंडळाच्या आदेशानुसार नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची ये-जा, गाड्यांची धावपळ आणि फलाटांवरील लगबग ही नेहमीचीच. मात्र, याच गर्दीत गेल्या काही काळापासून भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडली आहे. कुत्र्यांचा कधी फलाटावर फेरफटका, कधी प्रतीक्षालयात, तिकीट खिडक्यांसमोर ठाण, तर कधी खाद्यपदार्थांच्या शोधात…

Read More

लिव्हरने एक पत्र लिहिले आहे:आपली आवड-नावड सांगितली, 7 लक्षणांवरून लिव्हरची नाराजी ओळखा, त्याला आनंदी ठेवण्यासाठी टिप्स

आपण अनेकदा आपल्या आवडीचे अन्न निवडतो. कोणी पिझ्झाचा शौकीन असतो तर कोणी मिठाईचा. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या शरीरातील अवयवांनाही त्यांच्या आवडी-निवडी असतात? जर यकृत बोलू शकले असते, तर कदाचित ते तुम्हाला म्हणाले असते- “मला काय आवडते ते कधीतरी मलाही विचार.” शेवटी, हा शरीराचा असा अवयव आहे जो न थांबता दिवस-रात्र…

Read More

आईने 4 दिवसांच्या मुलीचा ड्रममध्ये बुडवून घेतला जीव:नंतर मृतदेह मांडीवर घेऊन बसली; सलग दुसरी मुलगी झाल्याने होती नाराज

मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातील एका महिलेने आपल्या ४ दिवसांच्या मुलीचा अतोनात छळ करून जीव घेतला. आईने त्या चिमुकलीला निळ्या ड्रममधील पाण्यात बुडवून ठार मारले. पाण्यात जास्त वेळ बुडाल्याने चिमुकलीचा श्वास गुदमरला. ही घटना चुरहट येथील भेलकी गावातील आहे. प्रिशा पटेल (४ दिवस) असे मृत मुलीचे नाव आहे. तिच्या वडिलांचे नाव पंकज पटेल, तर आईचे नाव…

Read More

Blood Bank: रक्तपेढ्यांना आता FDAचा चाप! राज्य रक्तधोरणात सामान्यांना तक्रारीचा अधिकार; शिबिर आयोजकांवरही बंधने

शर्मिला कलगुटकर, मुंबई : जे. जे. महानगर रक्तपेढीसह राज्यातील विविध रक्तपेढ्या आणि रक्तसंकलन केंद्रांतील गैरप्रकारांचा ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सातत्याने पर्दाफाश केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या प्रकारांची गंभीर दखल घेतली आहे. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांसाठी नव्या रक्तधोरणांतर्गत कडक निर्देश लागू करण्यात येणार असून, रक्तदान शिबिर आयोजकांसाठीही स्वतंत्र निकष निश्चित करण्यात आले आहेत. योग्य कारणांशिवाय रक्त उपलब्ध…

Read More

आधार कार्डमधील जन्म तारीख, मोबाईल नंबर, पत्ता एकाच ठिकाणी बदला, UIDAI ने लाँच केली नवीन बीटा वेबसाइट। Maharashtra Times

नवीन आधार ॲपच्या यशस्वी लॉन्चिंगनंतर, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आता आधारची नवीन वेबसाइट आणली आहे. या नवीन वेबसाइटचे बीटा व्हर्जन आता युजर्ससाठी लाइव्ह करण्यात आले आहे. या नव्या पोर्टलमुळे नागरिकांना आधारशी संबंधित सर्व प्रकारच्या सेवा एकाच ठिकाणी अत्यंत सोप्या पद्धतीने वापरता येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…

Read More

Salman Khan Emotional Post For Sanjay Dutt

1 तासापूर्वी कॉपी लिंक सलमान खानने शुक्रवारी रात्री उशिरा त्याचा सर्वात जवळचा मित्र संजय दत्तसोबत 2 फोटो सोशल मीडियावर शेअर केले, ज्यात दोघे एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. फोटोंसोबत सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘बाबा फॉरएव्हर… बाबा आणि बाबा, बाबा असतो. संजू बाबा आहे आपल्या सगळ्यांचा बाबा आणि आता त्याच्या मुलांचाही बाबा. माझा मोठा भाऊ संजय दत्त….

Read More