Mercedes-maybach Sl 680 Monogram Series Launched In India, Only 3 Unit Allocated For India, See Price Features; भारतात विकल्या जाणार फक्त 3 युनिट्स! मर्सिडीजची ही लग्झरी कार पाहून तुम्हीही व्हाल थक्क; पाहा किंमत आणि फीचर्स
मर्सिडीज-बेंझने इंडियात मर्सिडीज-मेबॅक एसएल ६८० मोनोग्राम सिरीज लाँच केली आहे. ही कार लक्झरी आणि स्पोर्ट्स कारचे मिक्स्चर आहे या अल्ट्रा लक्झरी कारचे फक्त ३ युनिट्स भारताला विकले जाणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मर्सिडीज-बेंझच्या मेबॅक सीरिजमधील गाड्यांना मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. असे असताना, मर्सिडीज बेंझ इंडियाने मर्सिडीज-मेबॅक एसएल ६८० मोनोग्राम सिरीज लाँच केली आहे, जी एक…
