hsrp number plate how it works in case of stolen or lost location tracked read in detail; आता गाडीच्या चोरीची चिंता नको! HSRP Plate आहे ना… वाहन चोरीला किंवा हरवल्यास असे ट्रॅक होणार लोकेशन, वाचा सविस्तर
How HSRP helps prevent vehicle theft?: परिवहन विभागाने एक नवीन आदेश जारी केला आहे. वाहनांसाठी बनावट नंबर प्लेट बनवणे थांबवणे आणि वाहन चोरीला आळा घालण्यासाठी वाहतूक विभाग आता कठोर कायदे करत आहे. आता जर कोणत्याही वाहनाची हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हरवली किंवा चोरीला गेली तर त्याबाबत एक नवीन गाईडलाईन जारी करण्यात आली आहेत. (फोटो– महाराष्ट्र…
