Headlines

admin

asian legends league india beat pakistan by 2 wickets rishi dhawan fifty ; पाकिस्तानच्या हातातला सामना भारताने अखेरच्या षटकात हिसकावला! कोण ठरला विजयाचा शिल्पकार? लीगमधील सलग दुसरा विजय

IND vs PAK, Asian Legends League 2026 : इंडियन रॉयल्सने पाकिस्तान पॅंथर्सचा २ विकेट्सने पराभव करत स्पर्धेमध्ये सलग दुसरा विजय मिळवला आहे. यावेळी ऋषी धवनच्या ५० धावा आणि सरुल कंवरच्या ४६ धावांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : एशियन लेजेंड्स लीग २०२६ मधील ६ व्या सामन्यात इंडियन रॉयल्स संघाने पाकिस्तान पॅंथर्सचा २…

Read More

मध्यम पावसाने तिवसा तालुक्यातील पिके बहरली:तीन दिवसांपासून दिलासा, जोरदार पावसाची प्रतीक्षा

तिवसा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. दहा दिवसांच्या खंडानंतर आलेल्या या पावसामुळे शेतातील पिके पुन्हा बहरली आहेत. सध्या तरी तालुक्यात पावसामुळे कोणत्याही नुकसानीची नोंद नाही, मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले असून, त्यांची वाढ चांगली होत आहे. या तालुक्यात सोयाबीन हे…

Read More

अंजनगाव बारी ग्रामपंचायतीचा ठराव:स्वतंत्र पोलिस स्टेशन स्थापनेची मागणी, आमसभेत एकमुखी पाठिंबा

अंजनगाव बारी येथे स्वतंत्र पोलिस स्टेशन स्थापन करण्याच्या मागणीला ग्रामसभेने एकमुखी पाठिंबा दिला आहे. यासंदर्भातील ठराव सर्वानुमते मंजूर करून तो शासन आणि वरिष्ठ पोलिस प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार, अंजनगाव बारी हे बडनेरा विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठे गाव आहे. म्हसला, वळद, गोविंदपूर, पार्डी आणि उदखेड या गावांचा समावेश करून येथे स्वतंत्र पोलिस…

Read More

जि.प. अधिकाऱ्यांनी कार्यालय बदलात केला भेदभाव:कर्मचारी संघटनेचा आरोप, प्रक्रिया दुरुस्त करण्याची मागणी

अमरावती जिल्हा परिषदेच्या लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर कार्यालय बदलाच्या प्रक्रियेत भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. सलग पाच वर्षे एकाच कार्यालयात सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना हा भेदभाव झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या प्रक्रियेचा त्वरेने फेरविचार करण्याची मागणीही संघटनेने केली आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष पंकज…

Read More

'स्वराज्य सेवा प्रतिष्ठान'ला सोमेश्वर पुसतकर लोकगौरव पुरस्कार:ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी सन्मानित, एक लाख रुपये प्रदान

दिवंगत सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा लोकगौरव पुरस्कार ‘स्वराज्य सेवा प्रतिष्ठान’ला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा रविवार, २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर पुसतकर सभागृहात पार पडला. मराठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अविनाश आवलगावकर यांच्या हस्ते ‘स्वराज्य सेवा प्रतिष्ठान’च्या पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘वनराई’ चे विश्वस्त आणि…

Read More

BJP Leader Pravin Darekar Big Statement About Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राला गरज आहे. पक्ष नेतृत्व त्यांना महाराष्ट्रातच ठेवेल, असा विश्वास आहे, असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रवीण दरेकर…

Read More

Gujarat Kerala & Odisha Flood : घरं उद्ध्वस्त, शेतीचं नुकसान, गाड्या वाहून गेल्या, ओडिशात 82 मृत्यू – india flood update gujarat red alert kerala odisha assam floods imd

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Aug 2026, 9:29 pm #HeavyRainfall #FloodsInIndia #Monsoon2026 #IndiaWeather #WeatherUpdateगुजरात, ओडिशा आणि केरळमध्ये पूरस्थिती अद्यापही गंभीरस्थितीत आहे. गुजरातमध्ये हवामान विभागाने आज मोरबी, सुरेंद्रनगर, राजकोट, अहमदाबादसह सहा जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार ते अतिमुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. केरळमध्ये तप पावसानं थैमान घातल्यानं राज्यात मोठ्या प्रणामात हानी झाली आहे. सामान्य जीवन पूर्णवणे विस्कळीत झाले…

Read More

पाकिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला, 14 जणांचा मृत्यू:खैबर पख्तूनख्वामध्ये एका तरुणाने पोलीस ठाण्यात जाऊन स्फोट घडवला, 20 लोक गंभीर जखमी

रविवारी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यात एका पोलीस ठाण्याबाहेर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात १४ जण ठार झाले आणि २० जण गंभीर जखमी झाले. पाकिस्तानी वृत्तसंस्था ‘डॉन’च्या वृत्तानुसार, हल्ल्याच्या वेळी जवळच्या काबल चौकात दहशतवादाविरोधात एक शांतता रॅली सुरू होती. स्वात जिल्हा पोलीस अधिकारी उमर खान यांनी सांगितले की, याच दरम्यान एक तरुण काबल पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ…

Read More

खड्ड्यांमुळे अमरावतीकरांचा जीव टांगणीला:मान्सूनपूर्व नियोजन आणि पॅचवर्कच्या कामात उणीवा उघड

अमरावती शहरात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे महापालिकेच्या मान्सूनपूर्व नियोजनातील त्रुटी उघड झाल्या असून, वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांपासून ते अंतर्गत गल्ल्यांपर्यंत सर्वत्र खड्डे पडले आहेत. राजापेठ रेल्वे उड्डाणपुलाचा परिसर, रेडीयंट हॉस्पीटलसमोरील रस्ता, मोतीनगर ते राजेंद्र कॉलनीचा रस्ता आणि डी मार्टजवळील साईनगरकडे जाणारे वळण यांसारख्या…

Read More

jasprit bumrah ruled out of sri lanka test series akib nabi dar in contention; बुमराह नसला तरी लंकेचा गेम होणारच! कारण बीसीसीआय घातक गोलंदाज पाठवणार, पठ्ठ्याने दहाच मॅचमध्ये 60 विकेट काढलेत

India vs Sri Lanka, Bumrah Injury : फिटनेस चाचणी पास केल्यानंतरही जसप्रीत बुमराह श्रीलंका मालिकेतील दोन्ही कसोटी सामन्यांतून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. डाव्या पायाच्या त्रासामुळे बीसीसीआयने हा मोठा निर्णय घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला खूप मोठा झटका बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज…

Read More