‘डीसी द ब्लडी व्हॅलेंटाइन’मध्ये वामिक
दिग्दर्शक लोकेश कनगराज लवकरच अभिनय करताना दिसून येणार आहे. त्याचा नवा चित्रपट ‘डीसी द ब्लडी व्हॅलेंटाइन“चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात नायिका म्हणून वामिका गब्बी झळकणार आहे. चित्रपटात ती रोमान्ससोबत अॅक्शनही करताना दिसून येईल. याचा ट्रेलर एका अशा जगाची रोमांचक झलक दाखवितो, जेथे क्राइम, रोमान्स आणि सूड परस्परांशी धडकत असतात देवदास (लोकेश कनगराज)…
