![]()
#amolmitkari #ncp #rupalichakankar #sunetrapawar #ashokkharatउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुपाली चाकणकर यांना देवगिरीला बोलावून आधी महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा स्वीकारला..यानंतर सर्वत्र टीका होत असताना महिला प्रदेश अध्यक्षपदाचा सुद्धा राजीनामा घेतलाय… हा पक्ष हिताचा निर्णय असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिलंय. आणि सुनेत्रताईंचा निर्णय आम्ही स्वीकारला असल्याचंही त्यांनी सांगितलंअशोक खरातचे धागे दोरे फार गंभीर आहेत
Source link
Amol Mitkari | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, मिटकरी काय म्हणाले?
