Headlines

Abhijeet Dipke On Devendra Fadnavis | फडणवीसांची डोकेदुखी वाढणार? महाराष्ट्रात आंदोलन उभं करणार. – abhijit deepak’s scathing attack on chief minister devendra fadnavis



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंनी महाराष्ट्रात आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधलाय.त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केलाय.राज्यातील पेपरफुटीवरही भाष्य करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय.महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी राज्यातही मोठं आंदोलन उभारणार असल्याचा सरकारला इशारा दिलाय.आपण पाहूयात अभिजीत दीपके नेमकं काय म्हणालेत?Abhijit Deepke, founder of the ‘Cockroach Janata Party’, spoke to the media upon his arrival in Maharashtra. He launched a scathing attack on Prime Minister Narendra Modi and Union Home Minister Amit Shah. He also targeted Chief Minister Devendra Fadnavis while commenting on the issue of exam paper leaks in the state. He warned the government that a massive agitation would be launched in the state to fight for the rights of Maharashtra’s students. Let us see exactly what Abhijit Deepke had to say.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत