Headlines

Abhijeet Dipke Nagpur PC | Cockroach Janata Party च्या दीपकेंचं पक्षफुटींवर मोठं वक्तव्य




कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. .येत्या २० जूनला दिल्लीत मोठं आंदोलन होणार आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय परतणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.नागपुरातून बोलताना दिपकेंनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटीवरही भाष्य केलंय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत?



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत