Headlines

Abhijeet Dipke | आंदोलनाच्या प्रतिसादावरून प्रश्नचिन्ह, दीपकेंचा सरकारला थेट इशारा




#chhatrapatisambhajinagar #dharmendrapradhan #abhijeetdipke #dipkeonprotest #cbscpaperleak #neetpaperleakछत्रपती संभाजीनगरमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पत्रकार परिषद घेतली.केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी येत्या ६ दिवसांत राजीनामा दिला नाहीतर तीव्र आंदोलन करणारअशी माहिती दीपकेंनी दिली. पाहुया दीपके काय म्हणाले



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत