Headlines

आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर टीका; राणेंनंतर गोपीचंद पडळकरही भडकले – aamir khan’s third marriage draws criticism; gopichand padalkar reacts



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर गुरुवारी सकाळी सोलापुरात आले होते. भाजप कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रसिद्ध अभिनेता आमिर खान वर बोलताना पडळकर यांनी संताप व्यक्त केला. आमिर खाने याने तीन लग्न केली, तिन्ही हिंदू महिलासोबत केली आहेत.अमीर खानचा अजेंडा ठरवून चाललेला आहे. त्यामुळे याबद्दल हिंदू धार्मियांच्या मनात मोठा राग निर्माण झाला आहे, असे पडळकर यांनी म्हटले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत