उद्धव ठाकरे, राहुल गांधी ते कर्जमाफी; देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची प्रतिक्रिया – devendra fadnavis reacts on uddhav thackeray, rahul gandhi and farm loan waiver
उद्धव ठाकरे, राहुल गांधी ते कर्जमाफी; देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची प्रतिक्रिया – devendra fadnavis reacts on uddhav thackeray, rahul gandhi and farm loan waiver
उद्धव ठाकरे यांनी किमान २ पानं रामरक्षा वाचावी, असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे हे आंदोलन करतात आणि त्यांना रामरक्षा वाचताही येत नाही, असं म्हणत फडणवीसांनी निशाणा साधला. यावेळी फडणवीसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही लक्ष्य केलं.