![]()
Susma#sushmaandhare #devendrafadnavis #bjp #moshigarbagedepo #moshibuildingcollapse Andhareपिंपरी चिंचवड मध्ये हजारो टन कचरा इमारतीवर कोसळून तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली..या प्रकरणी अनेक खुलासे करण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेतली..यावेळी त्यांनी पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला .तर अजितदादांचं कौतुक केलंय. पाहुया
Source link
Sushma Andhare |मोशी दुर्घटना प्रकरणी पालिका आयुक्त, प्रकल्प अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
