Nashik Corporation ठाकरेंचे 12 नगरसेवक फुटणार? BJP बालेकिल्ल्यात Eknath Shinde यांचा मोठा इशारा – thackeray big shock in nashik 12 sena corporators to join eknath shinde camp sena corporators set to defect
Nashik Corporation ठाकरेंचे 12 नगरसेवक फुटणार? BJP बालेकिल्ल्यात Eknath Shinde यांचा मोठा इशारा – thackeray big shock in nashik 12 sena corporators to join eknath shinde camp sena corporators set to defect
नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. यासाठी शिंदेंच्या मोठ्या नेत्यासोबत मागण्यांसाठी सर्व नगरसेवकांची सविस्तर बैठकही झाल्याचं समजतंय.एवढंच नाहीतर एकनाथ शिंदेंची शिवसेना राज्यात भाजपनंतर दुसरा सर्वात मोठा पक्ष असताना नाशिकमध्ये भविष्यकाळात भाजपला सुरूंग लावणार का. अशीही शक्यता निर्माण झाली आहे. या फोडाफोडाचा नंबर आता नाशिकपासून कसा लागला, नगरसेवक फोडण्यासाठी कुणी गळ टाकला होता आणि पुन्हा एकदा पक्षातून बंडखोरी करताना गल्लीपासून-दिल्लीपर्यंत गंभीर प्रश्न झालेल्या विकास नावाच्या गोष्टीसाठी किती कोटींची बोली लागली आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.10 to 12 corporators of Uddhav Thackeray’s Shiv Sena in Nashik are set to join Eknath Shinde’s faction. A key meeting with a senior Shinde leader has already taken place to finalise demands.This development raises a big question — will Shinde’s Shiv Sena, currently the second-largest party in Maharashtra after BJP, become a threat to BJP in Nashik in the coming days?In this video, we expose how the rebellion began in Nashik, who masterminded the corporator poaching, and how many crores are allegedly involved in the “development” deals that triggered this fresh revolt.