Headlines

शिंदेसेनेकडून ऑफर, ठाकरेंच्या नगरसेवकांनी ताकद दाखवली, नाशिकमध्ये घडामोडींना वेग – uddhav thackeray faction corporators unite to deny reports of joining eknath shinde’s sena



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

खासदारांपाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवकही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. जवळपास १०-१२ नगरसेवक हे शिंदेसेनेत जाणार अशी जोरदार चर्चा राज्यभरात सुरू होती. पण आता यामध्ये एक ट्विस्ट पाहायला मिळतोय. उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांनी एकत्र येत आपली पक्षनिष्ठा दाखवून दिली आहे. एवढंच नाही तर आपल्याला शिंदेसेनेकडून ऑफर येत असल्याचा दावाही ठाकरेंच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत