Mumbai Rain Raid Alert, Pune लोणावळ्यात दरडी कोसळल्या, Railway रद्द, गावांना पुराचा वेढा – mumbai heavy rain red alert landslides missing link pune lonawala railway trains cancelled villages flooded
Mumbai Rain Raid Alert, Pune लोणावळ्यात दरडी कोसळल्या, Railway रद्द, गावांना पुराचा वेढा – mumbai heavy rain red alert landslides missing link pune lonawala railway trains cancelled villages flooded
मुंबई, कोकण, घाटमाध्यावर ८ जुलैपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला असून प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्यात… विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या भागांना हायअलर्ट देण्यात आलाय. मुंबई महानगर क्षेत्रासाठी हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा जारी केला असून महत्वाच्या सूचना आणि अलर्ट दिलाय… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही नागरिकांना आवाहन करत अत्यावश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असा इशारा दिलाय… दरम्यान या मुसळधार पावसातील सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या मुंबई आणि पुण्यासारखा शहरांना मोठा फटका बसला आहे. मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ दरड कोसळल्यानं वाहतूक बंद, जुन्या मुंबई-पुणे हायवेवरही दरड कोसळली तर रेल्वे मार्गाच्या ठाकूरवाडी – मंकी हिल लूप केबिनजवळ दरड कोसळल्यानं वाहतुक सेवेचा पुरता बोजावाजा उडाला आहे. एकूणच आज सकाळपासून थैमान घातलेल्या पावसाची राज्यातील परिस्थिती काय आहे. मुंबई, कोकण, घाटमाथ्यासह कुठे कुठे पाऊस बरसतोय, कुठे दरडी कोसळल्यात, कुठल्या रेल्वेला फटका बसलाय आणि नागरिकांसाठी प्रशासनानं कोणत्या सूचना केल्यात हे सर्व आपण एक एक करून सर्व सविस्तर पाहणार आहोत.Mumbai, Konkan, and the Ghat regions are under a Red Alert for heavy to extremely heavy rainfall until July 8. The administration has issued strict safety advisories, particularly for Mumbai, Thane, Raigad, Palghar, and Ratnagiri districts.The IMD has warned of extremely heavy rainfall in the Mumbai Metropolitan Area. Chief Minister Devendra Fadnavis has appealed to citizens to avoid stepping out unless it is extremely essential.In the latest development, Mumbai and Pune have been badly hit. Landslides have been reported near the Missing Link tunnel and on the old Mumbai-Pune Highway, leading to traffic suspension. A major landslide near Thakurwadi-Monk Hill on the railway track has severely disrupted train services between Mumbai and Pune.We bring you a complete live update on the rain situation across Maharashtra — affected areas, landslide locations, train disruptions, and all important safety guidelines issued by the administration.