#SharadPawar #NCP #CongressMerger #NDAमहाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या खासदार आणि आमदारांना आपल्या गोटात ओढण्याचे (फोडाफोडीचे) प्रयत्न वेग घेत असतानाच, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आपल्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)’ या पक्षासाठी दोन संभाव्य राजकीय पर्यायांवर चर्चा सुरू केली आहे. एकतर काँग्रेसमध्ये विलीनीकरण करणे किंवा भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ (NDA) मध्ये सामील होणे. राष्ट्रवादी काँग्रेस (शसपा) कडे ८ लोकसभा खासदार आणि १० आमदार आहेत. या ८ खासदारांपैकी ५ खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यास उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे, तर उर्वरित खासदार भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’सोबत जाण्याच्या बाजूने आहेत. पक्षाचे १० आमदारही विभागले गेले असून, काहींनी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाला पसंती दिली आहे, तर इतरांना सत्ताधारी आघाडीत सामील व्हायचे आहे. एका प्रतिष्ठित वृत्तपत्रानं दिलेल्या या बातमीचा नेमका अर्थ काय ? जाणून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून #EknathShinde #SupriyaSule #MaharashtraPolitics #BJP #Mahayuti #MVA #PoliticalNews #MarathiNews #ExplainerVideo #BreakingNewsMaharashtra #DevendraFadnavisAs attempts to poach Opposition MPs and MLAs gather pace in Maharashtra, former Union Minister Sharad Pawar has started exploring two possible political options for his party, the NCP (Sharadchandra Pawar). One option is to merge with the Congress, and the other is to join the BJP-led NDA.The NCP (SP) currently has 8 Lok Sabha MPs and 10 MLAs. Out of these 8 MPs, 5 are reportedly eager to join Deputy Chief Minister Eknath Shinde’s camp, while the remaining MPs prefer aligning with the BJP-led NDA. The party’s 10 MLAs are also divided—some prefer a merger with the Congress, while others want to join the ruling alliance.What is the real meaning behind this big news published by a prestigious newspaper? Let’s decode and find out in this explainer video.