Headlines

Navnath Waghmare | देशातील सर्व विमानतळं अदानींकडे, त्यामुळे अजितदादांच्या अपघाताची चौकशी व्हावी – navnath waghmare



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#navnathwaghmare #adani #ajitpawarplaneaccident #anjalidamania #dhananjaymunde ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या पवन करवरच्या मी प्रचार सभेला आलो आहे पवन करवर याच्यावर आरक्षणा दरम्यान हल्ला झाला होता त्यामुळे सर्व ओबीसी बांधवांनी त्याला मतदान करावे धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालीच पाहिजे तर दुसरीकडे अंजली दमान यात तत्करे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका करत असतील तर त्या सुपारी घेऊन टीका करत आहेत अशी घनाघाती ठिका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी झालीच पाहिजे त्या चौकशीतून सत्यसमोर येईल संजय राऊत जर म्हणत असतील की विमानात 6 माणस आहेत तर या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे असं वक्तव्य देखील त्यांनी केला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत