Nagpur Tari Poha | प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहरांचा विश्वविक्रम, तर्री पोह्याला दिली नवी ओळख – famous chef vishnu manohar’s world record, tarri pohya given a new identity
Nagpur Tari Poha | प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहरांचा विश्वविक्रम, तर्री पोह्याला दिली नवी ओळख – famous chef vishnu manohar’s world record, tarri pohya given a new identity
#nagpur #taripoha #vishnumohar #neetathackeray #famouschefनागपूरची शान म्हणून ओळखला जाणारा ‘तरी पोहा’ आता जागतिक पातळीवर चर्चेत आला आहे. पोहा दिनानिमित्त प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून तीन हजार किलो ‘तरी पोहा’चा विश्वविक्रम करण्यात आला.या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात नागरिक, खाद्यप्रेमी उपस्थित होते. शेफ विष्णू मनोहर यांनी नागपूरच्या प्रसिद्ध ‘तरी पोहा’ला जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा उद्देश असल्याचे सांगितले.