६ खासदारांनी पक्षांतर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघात दौरा काढला आहे. यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्त किरण पावसकर यांनी टीका केली आहे.हा दौरा मुलाच्या करिअरसाठी केला जातोय. आदित्य ठाकरेंच्या वरळीमधील दोन निवडणुकीसाठी सुनील शिंदे आणि सचिन आहिर यांना एमएलसी द्याव्या लागल्या असं पावसकरांनी सांगितलं.