Headlines

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पंकजा मुंडे यांचा सेंद्रिय शेती करण्याचा संकल्प – on the occasion of gopinath munde’s death anniversary, pankaja munde resolved to practice organic farming.



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी सेंद्रिय व नैसर्गिक शेती करण्याचा संकल्प केला आहे. याची सुरुवात त्यांनी आज स्वतःच्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालवून केली.. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार प्रीतम मुंडे व मुलगा आर्यमान हे देखील उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला देखील प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत